सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता अशी राजकीय परिस्थिती झालेली असतांना,युवा मात्र आशेच किरण म्हणून मनसेकडे बघत आहे.सत्तेसाठी लाचार न होता सदैव महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे हिंदूजननायक मा.राजसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरोरा शहरातील अनेक युवकांनि #मनसे मध्ये प्रवेश केला
सर्व परीक्षांचे शुल्क जवळपास १००० ते ९०० रुपये असल्याने त्याचा फटका बेरोजग���र तरूणांना बसत आहे,तलाठी सरळ सेवा भरती व राज्य शासनाच्या इतर परीक्षा शुल्कात कपात करा करीता मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
@RajThackeray @CMOMaharashtra
प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक त्रस्तअसून अनेक आजारांना सामोरे जात आहेत,प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याचा विसर पडलेला आहे अधिकाऱ्यांची स्मरणशक्ती वाढाव��� व प्रदूषित कंपन्यावर कारवाई करावी म्हणून मनसे तर्फे शंखपुष्पी ची बॉटल भेट दिली.
@RajThackeray @mnsadhikrut
सामाजिक बांधिलकी जोपासत मनसेचा १७ वर्धापन दिन प्रेरणा अंध विद्यालयात विद्यार्थ्यांना जीवनावश्यक भेटवस्तू देऊन साजरा केला,येत्या काळात नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी डोळ�� तपासणी कॅम्प लावून त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन मनसे तर्फे करून देणार.
@mnsadhikrut @RajThackeray @avinash_mns
भगवे आमचे रक्त,मराठी आमचा बाणा.
मराठी माणसाच्या मुखी आता,
फक्त "महाराष्ट्र नवनिर्माण सेना".
भद्रावती येथील हनुमान नगर येथे मनसेच्या शाखा फलकाचे शेकडो महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थिती मध्ये अनावरण करण्यात आले.
@RajThackeray@mnsadhikrut@mnsreport9@avinash_mns@BalaNandgaonkar