@rohitrrpatilncp नमस्कार दादा, आदरणीय आबांनी त्यांच्या काळात पोलिस भरती मोठ्या प्रमाणात केली होती आपणास विनंती आहे की चालू वर्षाची पोलीस भरती लवकर कशी सुरू होईल यासाठी आपण पाठपुरावा करावा विनंती 🙏
@SunetraA_Pawar नमस्कार मॅडम, आपल्या अख्यत्यारित असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवान पदाची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी ही नम्र विनंती 🙏
कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण विमान अपघातात मुंबई पोलीस दलाचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचे अकाली निधन झाल्याने आमचे मन अत्यंत दुःखी झाले आहे.
मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ जवान आम्ही गमावला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून शोकभावना व्यक्त करतो.
#RestInPeace
कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण विमान अपघातात मुंबई पोलीस दलाचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचे अकाली निधन झाल्याने मन अत्यंत दुःखी झाले आहे.
मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ जवान आपण गमावला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून शोकभावना व्यक्त करतो.
#RestInPeace
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐
#भावपूर्ण_श्रद्धांजली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पुर्व परीक्षा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीस जवळपास सात महिने उशीर झाला. यामुळे अनेक उमेदवार वयाच्या अटीत बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षी जाहिरात उशीरा आल्यामुळे शासनाने वयात सवलत दिल्याचे जाहिर केले होते. हे लक्षात घेता सदर परीक्षेसाठी वयात सवलत द्यावी किंवा वय मर्यादा कालावधी १ जानेवारी २०२५ हा गृहीत धरावा अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे. या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन देखील करीत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी रास्त असून मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन वयोमर्यादेसंदर्भात निर्णय जाहिर करावा जेणेकरून अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा देता येईल, अशी आमची मागणी आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Respected PM,
I want to draw your attention to very serious issue
Which is constantly ignored by Our hon. CM even after 80+ peoples representatives requested it
Kindly Advise him to take decision in Students favour.
May be he will atleast obey your orders.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रगीत व ‘वंदे मातरम्’ म्हणत शांततेत आंदोलन. ...👇
पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी होत आहे…मात्र या परीक्षेची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे वय निकषाबाहेर गेले आहे….
या अन्यायाविरोधात आणि वयोमर्यादा वाढवून द्यावी या मागणीसाठी पुण्यात MPSC विद्यार्थीच हे आंदोलन सुरू आहे…
याची योग्य ती दखल घेण्यात यावी…@CMOMaharashtra
@iAditiTatkare नमस्कार मॅडम portal वर खूप त्रुटी आहेत आणि भरपूर महिलांचे पती आणि वडील सुध्दा हयात नाहीत त्याबद्दल स्पष्टता करावी किंवा फक्त महिलांची KYC करावी विनंती 🙏
पहिल्यांदाच, नागरिक आता आमच्या नवीन संकेतस्थळावरील ई-मीट सेवेचा उपयोग करून पोलीस आयुक्तांसोबत ऑनलाइन बैठक नियोजित करून आपल्या तक्रारी व सूचना मांडू शकतात.
🌐 https://t.co/IWOQnutLRj
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटीची गरज भासणार नाही. दिनांक व वेळेचा पर्याय निवडण्याची सुविधा दररोज उपलब्ध राहतील.
ई-मीट बुक करण्याची पावले:
1⃣संकेतस्थळावरील 'ई-मीटद्वारे संवाद साधा' बटणावर क्लिक करा
2⃣दिनांक, वेळेचा पर्याय निवडा, विषय व संपर्क तपशील भरा आणि शेड्यूल मीटिंग वर क्लिक करा
#SurakshitNashik #PoliceCitizenConnect #EMeet
'मी अजून बिनलग्नाचा आहे, फार डिप्रेशन मध्ये असतो'
घरातील परिस्थिती फार बिकट आहे, आता ते जास्त वर्ष पैसे पाठवू शकणार नाहीत..
खर्च कमी करण्यासाठी एकवेळचा डब्बा लावलाय किंवा फक्त डाळ भात-खात असतो..
काही लोकांकडे पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत. काही लोकांचे लग्न मोडले आहे कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत.
काही जण दिवसातून एक वेळचे जेवण खाऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत स्पर्धा पुरुष विद्यार्थ्यांच्या.
आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांना रस्त्यावर आंदोलने करताना पाहिले आहे परंतु त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर फारशी चर्चा झालेली नाही.
स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यामुळे चुकणाऱ्या संधी आणि वाढणारे वय, त्यातून येणारे नैराश्य..तर तुटणारी स्वप्ने... बीबीसीचा रिपोर्ट..
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@RealBacchuKadu@RRPSpeaks@Awhadspeaks@AbhiPawarBJP@satejp@INCHarshsapkal@supriya_sule@mieknathshinde@RajThackeray@DrSEShinde
महाराष्ट्रात केवळ २८२ पदांची जाहिरात हा राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांच्या आत्मविश्वासावर थेट हल्ला आहे!
@Dev_Fadnavis जी,
गेल्या वर्षी PSI पदांमध्ये ५०% कपात केली होती, यंदा गृह विभागात एकही PSI भरती नाही. हे आहे का तुमचं रोजगार निर्मितीचं धोरण? अजून किती फसवणार बेरोजगारांना?
📉 हजारो पदे रिक्त, पण सरकारला भरतीची घाई नाही!
🛑 ही आहे शासनाची धोरणात्मक बेरोजगारी!
@INCHarshsapkal
#RojgarAndolan #MaharashtraYouth #PSIBharti #FadnavisFailsYouth