उरूळीकांचन ता.हवेली मधील एलाईट व तळवाडी चौकात नॅशनल हायवेवर रोजच ट्रैफिक जामिंग असते खासदार @kolhe_amol जी व आमदार @AshokPawarMLA यांनी तात्काळ दखल घेऊन उड्डाणपुल लवकर मंजूर करावा व @PuneCityPolice यांना ट्रैफिकच्या नियोजनसाठी कर्मचारी संख्या वाढव���्याबाबत सुचना करावी
बघा गोव्यात किती मेहनत करत आहेत साहेब, आळशी मुलींनो, शिका जरा काही 😂 कसं काय जमतं यांना इतक्या टाइट दिनचर्येत!!!
मुंबईचा (चिकना) दादा 😂😂😂😂😂
सॉरी ��ण #कंट्रोल_नहीं_हो_रहा
#GoaElections2022
कोरोनाच्या भयानक काळात लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली असताना शिरूर-हवेलीतील जनतेने पोटाला चिमटा काढून पूरग्रस्त बांधवांसाठी मदत गोळा केली.
अन बस नाम ही काफी है असलेल्या #कार्यसम्राट यांनी मात्र भोंगे व रोड शो च्या मार्गाने जनतेच्या झेंड्यावर पंढरपूर केले.. @OfficeofUT
@Dev_Fadnavis रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन
शुभेच्छुक :-राहुल फराटे शिरूर हवेली पुणे
@rajeshtope11 आपल्या खंबीर आणि कुशल नेतृत्वाखाली डॉक्टर्स नर्स पोलीस आणि सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@OfficeofUT@CMOMaharashtra उध्दव साहेब आपल्या खंबीर आणि कुशल नेतृत्वाखाली सर्व मंत्री महोदयांचे आणि डॉक्टर्स नर्स पोलीस आणि सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढी��� वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा