हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस सत्तेत-- जुनी पेन्शन लागू
राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्तेत-- जुनी पेन्शन लागू
छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्तेत-- जुनी पेन्शन लागू
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत-- फक्त आश्वासन
@mieknathshinde@Dev_Fadnavis@ashokgehlot51@CMOFFICEHP@bhupeshbaghel
कांग्रेस का पक्का वादा
✅ संविदाकर्मियों को पक्की नौकरी
✅ पुरानी पेन्शन व्यवस्था (OPS) बहाल
✅ समय पर प्रमोशन
राजस्थान में लागू किया, अब गुजरात में कांग्रेस सरकार बनते ही कर्मचारियों को उनका हक़ मि��ेगा।
#कांग्रेस_देगी_पक्कीनौकरी
सोलापूर दक्षिणचे लोकप्रियआमदार @DeshmukSubhash विधानसभेत कर्मचाऱ्यांच्���ा 10L₹ सानुग्रह अनुदानाच्या प्रलंबित प्रस्तावाची चौकशी कर��न तात्काळ लाभ देण्याची तसेच 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सभागृहात केली
Hon @DeshmukSubhash
#ThanksBapu
@PawarSpeaks आता,एक अंतिम प्रहार मा. @OfficeofUT साहेबांकडून झाला की NPS महाराष्ट्रातून हद्दपार होणार यात शंका नाही.आघाडीने OPS लागू करण्याचा निर्णय घेतल्यास राज्याची आर्थिक स्थिती स���धारेल. शासनहिस्सा म्हणून जमा केलेली रक्कम व्याजासह सरकारला परत मिळेल. ती रक्कम १ लाख कोटींपेक्षा जास्त असेल.
@PawarSpeaks आदरणीय पवार साहेब , आपण महाराष्ट्राचे "जाणते राजे" आहात..महाविकास आघाडी सरकारमध्ये आपला शब्द प्रमाण असतो..नोव्हेंबर२००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करून आमच्या भवि��्याचा प्रश्न कायमचा मिटवावा , ही नम्र विनंती🙏🙏
मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सो��वणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.