अंटाॅपहिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या ॲडव्होकेट हरिकेश शर्मा व त्यांची सहकारी साधना यादव यांच्यावर वरिष्ठ पोलिस निरिक्षक नासिर कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमानुष वागणूक करून मारहाण केली.
सायन कोलीवाड़ा विधानसभा के लोकप्रिय कार्य सम्राट आमदार हम सब के मार्गदर्शक श्री कैप्टन आर तमिल सेलवन जी को मुंबई भाजपा उपाध्यक्ष बनाए जाने पर हार्दिक शुभकामनाएं 💐💐💐 @CaptTamilSelvan@BJYM4Mumbai @
भारतीय जनता पार्टी के नेता हमारे बड़े भाई माननीय श्री संजय उपाध्याय जी को मुम्बई का महामंत्री नियुक्त होने पर हार्दिक अभिनंदन !!
💐💐 @SanjayRupadhyay@BJYM4Mumbai
मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली आहे. @OfficeofUT#MVAbetrayMumbaikars
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢𝐤𝐚𝐫𝐬’ 𝐛𝐞𝐭𝐫𝐚𝐲𝐚𝐥 𝐛𝐲 𝐭𝐡𝐞 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐭❗️
The idea of Mumbai Metro 3 CarShed at Kanjurmarg proposed by Hon CM Uddhav Thackerayji by integrating line 3 & line 6 is already rejected by the expert Committee set up by Hon CM himself!
#MVAbetrayMumbaikars
ओम शक्ती एस.आर.ए सोसायटीच्या रुमधारकांना गेल्या ३/४ वर्षांपासून थकलेल्या भाडयासंदर्भात एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करून २ वर्षापासून अथक प्रयत्नाने आज प्रार्थना डँव्हलपर्सच्या विकासकाकडून १४९ रहिवाश्यांना भाडे देण्याच्या काम सुरु करण्यात आले.#SRA
बृहन्मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री वेलरासू (IAS) जी व इतर अधिकाऱ्यांसोबत प्रतिक्षा नगर येथील फेरी फेरी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण, रोड, स्टॉर्म वॉटर ड्रेन, गटारे यांचे काम लवकरात लवकर टेंडर लावून सुरू करण्या संदर्भात बैठक झाली. @mybmc#SionKoliwada
कोरोनामुळे आर्थिक बेजार झालेल्या एस.आर.ए/म्हाडा/ खाजगी वसाहतीमध्ये राहणाऱ्या मुंबईकर भाडेकरूंना न्याय द्या, विकासकावर कारवाई करा यासाठी आज सायन कोळीवाडा,भरणी नाका अँटॉपहील येथे #मुख्यमंत्री_भाडे_भरा आंदोलन करण्यात आले व स्वाक्षरी मोहीम राबविण्याबाबत आवाहन करण्यात आले.#SRA#MVA
सायन हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे अंकुश यांच्या मृतदेहाच्या अदलाबदलीचा निष्काळजीपणा पालिका आयुक्तांनी मान्य केला.याच्या चौकशीसाठी समिती नेमून संबंधितांवर योग्य ती कारवाई करून मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याच्या मागणीला अनुमोदान दिले व मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वसन दिले
दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व, अथक परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, कुशल संघटन, आधुनिक विचारसरणी अशा असंख्य गुणांतून पंतप्रधान मा.श्री.नरेन्द्र मोदी जी यांनी देशाच्या विकासाला प्रचंड गती दिली आहे. #PMOIndia#PMNarendraModiBirthday@narendramodi@Dev_Fadnavis
जगातील सर्वात मोठया लोकशाहीचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! @narendramodi
मा पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत आज टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कर्करोगाच्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #SewaSaptah#Seva