संविधान हत्या दिवस निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत युवा कार्यकर्त्यांना संविधान लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रहिताच्या रक्षणाची शपथ देण्यात आली.
#EmergencyBlackDay#SamvidhanHatyaDiwas#BJYMMumbai#BJYM#BjpMumbai
पंडित दीनदयाळ उपाध्याय 'डिजिटल लर्निंग' प्रशिक्षणात सहभाग घेतला. यातून आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी संवाद व संघटन कौशल्ये शिकायला मिळाली. बदलत्या काळात सक्षमतेने कार्य करण्यासाठी हे प्रशिक्षण नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJYM4Mumbai@bjym_south
@Dev_Fadnavis@mieknathshinde@khoskar@RajabhauW@PrasadLadInd माननीय महोदय त्र्यंबकेश्वर येथे VVIP पास साठी ५००० जेष्ठ नागरिकांसाठी २५०० देणगी दर्शन २०० रुपये त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी लूट बंद करावी. भाविक श्रध्देने देवाच्या दर्शनासाठी येत असतात आपण याकडे लक्ष द्यावे.
संगम नगर बस स्थानकाचे नाव बदलून 'विद्यालंकार शैक्षणिक संकुल' असे करण्यात आले आहे. या विषयावर आज आम्ही #बेस्ट#समिती अध्यक्ष, नगरसेविका श्रीमती. @officeoftrushna यांची भेट घेतली. त्यांना संगम नगर बस स्थानकाचे नाव न बदलता ते 'संगम नगर' हेच राहू द्यावे, अशी आग्रही विनंती केली आहे."
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपला भारत डिजिटलाईज्ड झाला. गावागावात इंटरनेट सुविधा पोहोचल्याने देशवासियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. शासकीय कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आल्यामुळे पारदर्शक, लोकाभिमुख, गतिमान सुशासनाचे नवे पर्व सुरु झाले.
UPI प्रणालीद्वारे जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार होत आहेत आणि या प्रणालीच्या वापरास जगातील अनेक देशांनी मान्यता दिली आहे. अशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या 'डिजिटल इंडिया'चे जगभरात कौतुक होत आहे.
गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारमुळे भारतात 'डिजिटल क्रांती' कशी घडली? चला जाणून घेऊया !
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
@mybmc@mybmcWardFN@TawdeRitu@AmeetSatam महोदय सदर तक्रार करून १० दिवस झाले परंतु अजून यावर महापालिकेची कोणतीही कारवाई झालेली नाही. एकतर महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रितू ताई आपण पालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त कारवाई करण्यास सांगावी.
@mybmcWardFN@TawdeRitu@mybmc हिम्मत नगर VIT कॉलेज जवळ असलेला हा स्टॉल लवकरात लवकर हटवण्यात यावा. याचा त्रास स्थानिक लोकांना मुलांना शाळेच्या बस साठी रांगेत उभं राहण्यास अडथळा निर्माण करीत आहे.