In every candidate's affidavit they have to answer a question: "जर मी निवडून आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राच्या विकासासाठी मी खालील प्रमाणे उपाययोजना करीन." In which they write their vision for the ward. Do give it a read before voting.
#MunicipalCorporationElection
पावसाळ्यात शहरात निवडणुका होत नाहीत हे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं फार बरं आहे.
शहरातील व्यवस्थेचा दरवर्षी नेमानं बोजवारा उडतो त्या वेळी मतदारांचा राग टीपेला गेलेला असतो.
पण, ह्यावर राजकीय वर्गाला हे माहीत आहे की नंतर जे उत्सव येतात त्यात मतदाराचा राग हळूहळू कमी होत जातो. मग हा महामहोत्सव, हे फुकट, ते फुकट, ह्याचं पूजन, त्याचा सोहळा करत करत ह्या मतदारांना सहज वश करता येतं. हे वशीकरण मतदार जेंव्हा थांबवतील तेंव्हा नवी सुरुवात होईल.
#लोकशाही #निवडणुका
@sandesh_samant@MMRDAOfficial@CMOMaharashtra अरे राहू द्या राहू द्या हे शब्दांचे खेळ माझ्यासोबत करू नका. 😂
सगळ्यांना माहित आहे. कौतुकाची वेळ येते की देवा भाऊ देवा भाऊ करता आणि जरा काय गैरसोय झाली की मग लगेच mmrda आणि msrdc.
@sandesh_samant@Dev_Fadnavis राहू द्या उगाच आव आणू नका. त्यांनी कबुतरखाना परत उघडला तरी तुम्ही कमळच दाबणार आहात. मशाल आणि रेल्वे इंजिन दाबायला वाघाचं काळीज लागतं.
Retweeting because I just read the story behind this tweet in the book named Deep Work by Cal Newport. Truly amazing. But I don't know what happened later, I can see she has around 20k tweets now.
@sandesh_samant It is said that we tend to spend more while ordering through kiosks. We think that it's a gimmick when the cashier asks for add-ons like cheese or a meal and so we refuse it. But in self-order we are attracted to the visuals as well as there's no pressure.