हडपसरमधील १५ नंबर चौकात भररस्त्यात क्रेडिट कार्ड वसुलीवरून जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे."
"एका खाजगी फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटांनी सर्व मर्यादा ओलांडत एका ग्राहकाला त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण केली..
@CPPuneCity@PuneCityPolice
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्हा, तेलापूर गाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची झालेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना आहे.
समाजातील समानता, शिक्षण आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या या महान समाजसुधारकाचा अपमान म्हणजे केवळ एका पुतळ्याची तोडफोड नाही, तर त्यांच्या महान विचारांवर केलेला हल्ला आहे.
सांगारेड्डी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता मुरली राजू रेड्डी ह्या व्यक्तीने हा पुतळा हटवण्यासाठी २०२५ मध्ये सुद्धा प्रयत्न केला होता. त्याने पुन्हा एकदा हा पुतळा हटवण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याना घेऊन तो पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला.
२०२५ मध्ये सुद्धा मुरली राजू रेड्डी या काँग्रेस कार्यकर्त्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. आणि आता सुद्धा आजपर्यंत कोणताही FIR नोंदवला गेला नाही, कुणाला अटक सुद्धा केली नाही. पोलीस फक्त तपास चालू आहे अस सांगत आहे.
काँग्रेस ही हरामखोर आहे... हे सांगण्याची गरज नाही.
काँग्रेसचा जाहीर निषेध! जेवढी निंदा करावी तेवढी कमीच!
तेलंगणात काँग्रेस सरकारने हैद्राबाद मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बुलडोझर चालवला आहे.
या कृत्याचा जाहीर जेवढा निषेध कराल तेवढा तेवढा कमी. महाराष्ट्रातील हरामखोर काँग्रेस मूग गिळून का गप्प आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा काँग्रेसला एवढा तिरस्कार का? महाराष्ट्रात कॉंग्रेसची चाटूकार असलेली शिल्लक शेणा , जनाब संजय राऊत तोंडात काय लॉलीपॉप धरून बसला आहे का?
"जवळच्या लोकांनीच माझा केसाने गळा कापला..!"
दादांवर विजय पांढरेंनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि दादांची open inquiry व्हावी म्हणून फाईलवर सही केली आर आर आबांनी! (सही कोणी करायला लावली हे मी सांगायची गरज नाही)
नंतर ही गोष्ट दादांच्या लक्षात आणून दिली देवाभाऊंनी..!❤️
मग मला सांगा देवाभाऊंसारखा एवढा विश्वासू मित्र सोडून दादा पुन्हा अशा पाताळयंत्री, विश्वासघातकी माणसांकडे परत कशाला जातील..? ज्यांनी सोबत राहून दादांना बदनाम केलं, फसवलं..!
🔸तुम कितना दुनिया को धोखा दोगे,
आईना देख लिया तो अपनी सच्चाई कहाँ छुपाओगे!
काँग्रेस आणि विरोधकांच्या खोटारडेपणाच्या साम्राज्याला आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी राज्यसभेतून शब्दांचे वज्राघात करत चिरडून टाकले आहे. हा केवळ प्रतिसाद नव्हता तर तो सत्याचा सिंहनाद होता!
देश लुटून, जनतेची फसवणूक करून, भ्रष्टाचारालाच राजकारण मानणाऱ्या प्रवृत्ती आज १४० कोटी भारतीयांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या नेतृत्वाविरोधात विष ओकत आहेत. ज्यांनी देशाच्या मुळावर उठून सत्तेची मजा लुटली, तीच माणसं आज पंतप्रधान मोदीजींची “कबर खोदण्याची” भाषा करत आहेत, हे किती हास्यास्पद आणि कीव येण्यासारखे!
आज भारत जगाच्या केंद्रस्थानी आहे. भारत आज मागणारा नाही, तर दिशा देणारा देश आहे. विश्वगुरू भारत ही केवळ घोषणा नाही, तर जगाने मान्य केलेली वस्तुस्थिती आहे. विकसित राष्ट्रे भारताशी मैत्री करण्यासाठी, भागीदारी वाढवण्यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेसच्या काळात झालेल्या ऐतिहासिक चुका, धोरणात्मक पापे आणि राष्ट्रीय दुर्बलता पुसून टाकत पंतप्रधान मोदीजी देशाला विकास, स्वाभिमान आणि अभूतपूर्व सुरक्षिततेच्या शिखरावर नेत आहेत.
आज भारत सुरक्षित आहे. सीमेवर ठाम, अर्थव्यवस्थेत सक्षम आणि जागतिक व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभा असा हा नवा भारत आहे. हे यश ज्यांना सहन होत नाही, ज्यांना बलवान भारत नको आहे, त्या प्रवृत्ती मोदीजींविरोधात घाणेरडी भाषा करत आहेत. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे, मोदीजींची कबर खोदण्याचे दिवास्वप्न पाहणारे स्वतःचीच राजकीय समाधी उभारत आहेत!
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी म्हणजे वादळात उभा असलेला पर्वत आहे, कटकारस्थानांनी न हलणारा, टीकेने न डगमगणारा आणि राष्ट्रहितासाठी अखंड लढणारा महान नेता!
त्यांच्या पाठीशी केवळ एक पक्ष नाही, तर संपूर्ण भारत उभा आहे!
जय हिंद! 🇮🇳
🔸 तुम दुनिया को कितनी बार धोखा दोगे,आईना देख लिया तो अपनी सच्चाई कहाँ छुपाओगे!
कांग्रेस और विपक्ष के झूठ के साम्राज्य को आज प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने राज्यसभा में शब्दों के वज्राघात से चकनाचूर कर दिया। यह केवल एक जवाब नहीं था, बल्कि सत्य का सिंहनाद था!
देश को लूटकर, जनता को ठगकर, भ्रष्टाचार को ही राजनीति मानने वाली प्रवृत्तियाँ आज 140 करोड़ भारतीयों के विश्वास पर खड़े नेतृत्व के विरुद्ध ज़हर उगल रही हैं। जिन्होंने देश की जड़ों पर वार कर सत्ता का सुख भोगा, वही लोग आज प्रधानमंत्री मोदी जी की “कब्र खोदने” की भाषा बोल रहे हैं—यह कितना हास्यास्पद और दयनीय है!
आज भारत विश्व के केंद्र में है। भारत आज मांगने वाला नहीं, दिशा देने वाला देश है। ‘विश्वगुरु भारत’ केवल एक नारा नहीं, बल्कि दुनिया द्वारा स्वीकार की गई सच्चाई है। विकसित राष्ट्र भारत से मित्रता और साझेदारी बढ़ाने के लिए उत्सुक हैं। कांग्रेस काल की ऐतिहासिक भूलों, नीतिगत पापों और राष्ट्रीय कमजोरियों को मिटाते हुए प्रधानमंत्री मोदी जी देश को विकास, स्वाभिमान और अभूतपूर्व सुरक्षा की ऊँचाइयों तक ले जा रहे हैं।
आज भारत सुरक्षित है—सीमाओं पर दृढ़, अर्थव्यवस्था में सक्षम और वैश्विक मंच पर आत्मविश्वास से खड़ा हुआ नया भारत। जिन्हें यह सफलता सहन नहीं होती, जिन्हें सशक्त भारत नहीं चाहिए, वही प्रवृत्तियाँ मोदी जी के खिलाफ गंदी भाषा का प्रयोग कर रही हैं। पर उन्हें याद रखना चाहिए—मोदी जी की कब्र खोदने का दिवास्वप्न देखने वाले अपनी ही राजनीतिक समाधि बना रहे हैं!
प्रधानमंत्री आदरणीय @narendramodi जी तूफ़ान में अडिग खड़े पर्वत हैं—षड्यंत्रों से न हिलने वाले, आलोचनाओं से न डगमगाने वाले और राष्ट्रहित के लिए निरंतर संघर्ष करने वाले महान नेता!
उनके साथ केवल एक पार्टी नहीं, पूरा भारत खड़ा है!
जय हिंद! 🇮🇳
@BJP4India@PMOIndia@AmitShah भाई @NitinNabin जी @RajyaSabha@CMOMaharashtra
#NewIndia #PMModi #StrongLeadership #VikasitBharat #ModijiInParliament
मा.अजित पवारांच्या नावाने दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुड्या सोडणाऱ्यांना देवेंद्रजींचे थेट उत्तर
केवळ अफवाह आणि त्या अफवाह पसरविण्याची ईकोसिस्टिम याच्या जोरावर हा सगळा गोंधळ काही लोकांनी चालविला.
प्रत्यक्षात पक्ष विलीन करण्याच्या कुठल्याही चर्चा झालेल्या नाहीत.
#NCP #AjitDada #SharadPawar