आज सकाळीच एका कार सेल्समन चा काॅल आला, साहेब आपण xxx गाडी बद्दल चौकशी केली होती, काही डिसीजन झाला का आपला? मि म्हणालो, या बद्दल चा निर्णय, माननीय शिंदे साहेब, देवेंद्र जी आणि अजित दादा एकत्रीत बसुन घेतील. हसता हसता फोन कटच केला ना राव!
#Election2024#mahayuti_winning
Good to see these pics of the Dawoodi Bohra community orgns doing mass community kitchens that are providing 25,000 meals a day. Yday, they were part of a global initiative to distribute 500,000 meals in a day across their kitchens! Well done!👍👍