आजही आपल्याकडे गाव अन शहर हा भेदभाव खू��� मोठा आहे. कोणत्या नेत्यामध्ये किंवा अधिकाऱ्यामध्ये दम असे��� तर शहरात लोड शेडींग सुरु करून दाखवावे. गावाकडचे लोक म्हणजे फक्त निवडणुकीपुरतेच. बाकी आमची लायकी किड्या मुंग्यांसारखी, जगा मरा आम्हाला देणंघेणं नाही.
#मूलभूत_सुविधा
डोळ्यांच्या शस्त्रक्रिये नंतर जेव्हा त्या मुलाने आपल्या आईला पहिल्यांदा स्पष्टपणे पाहिले
हा क्षण माणसाला भावुक करणारा आहे
आईसाठी यापेक्षा अधिक काही असूच शकत नाही!!!
आईच्या आ��ंदाला सीमा नाही, जणू संपुर्ण जग जिंकल्याचा भाव तिच्या चेहर्यावर दिसत आहे...
पेट्रोलियम कंपन्या तोट्यात चालल्या म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर सरकारने वाढविले.
खताच्या कंपन्या तोट्यात चालल्या म्हणून खताचे दर सरकारने वाढले.
गॅस कंपन्या तोट्यात चालल्या म्हणून गॅसचे दर सरकारने वाढविले.
मात्र शेती तोट्यात जावून श��तकरी आत्महत्या करतोय म्हणून निती
बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही,
पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही,
त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...!
माझे पुन्हा सवाल आहेत,
शेतकर्यांना मदत केव्हा करणार?
पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?
#टोमणेसभा
देशात आमदार , खासदार व अनेक पक्ष फोडत आहात हे ठिक आहे
पण दरवर्षीच नीट चे पेपर कसे फुटत आहेत ?
लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळणा-यांची निष्पक्ष चौकशी होवून कारवाई का होत नाही ?
#NEET#Youth