निर्दयी विद्यापीठे, निर्दयी कुलगुरू व शिक्षक, पोकळ आश��वासने देणारे मंत्री, MCQ वेबकॅम-प्राॅक्टर्ड पद्धतीने परीक्षा, अपूर्ण अभ्यासक्रम, पुस्तके नाहीत, Question Bank नाही..
आणि या सगळ्यात भरडला जातोय तो फक्त अंतिम वर्ष विद्यार्थी.
@OfficeofUT @samant_uday @prajaktdada @AUThackeray
अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना येत्या दोन दिवसात 120 प्रश्नांची question bank देण्यात यावी अन्यथा विद्यार्थी भारती संघटना महाराष्ट्रातील सगळ्या विद्यापीठांना येणाऱ्या 22 तारीख ला *"विद्यापीठाला टाळे लावा आंदोलन"* करणार ..
@samant_uday@MumbaiPolice@Uni_Mumbai@samant_uday
प्रत्येक युनिव्हर्सिटी घाणेरड राजकारण खेळत आहे विद्यार्थ्यांनच्या जीवाशी खेळत आहे आज 19 तारीख आली आणि 25 ला परीक्षा तरी questions bank नाही पुरव��्यात आली आहे . @samant_uday तुम्ही स्वतः लक्ष घाला . विद्यापीठ विद्यार्थ्यांनचे हित बघत नाही
@FinalStudents
@AJ58156931
फायनल इयर ला असणाऱ्या बॅकलॉग , atkt, yd, च्या विद्यार्थ्यांनची परीक्षा ही mcq नेच होणार आहे व विद्यार्थ्यांना questions bank ही दिली जाणार असे काल @samant_uday
यांच्या बरोबर च्या चर्चेत आले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठा कडून घ्या .
@FinalStudents
@Student_yd
@Student_yd
@AllAtkt
��िद्यार्थ्यांननी गैरसमज करून घेऊ नये questions bank ही सर्वच विद्यापीठाना देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी आता आपल्याला विद्यापीठाकडे तसेच महाविद्यालयाकडून घ्यावी तसेच काही अडचण असल्यास@Vidyarthibharti राज्यध्यक्षा @ganai_pooja यांच्याशी संवाद साधावा
@FinalStudents
@AJ58156931
@samant_uday Not just for practice but exam questions should be asked from that question bank. question bank should be maximum of 100-150 questions for each subject, otherwise universities will deliberately give 400 questions, students not have that much time to study & tell to all varsities.
A proper discussion with Respected Mumbai University Vice Chancellor Mr.Pednekar was conducted... He declared that before MCQ Exams students will be provided with proper Question Bank two days prior to exams by the respective Universities.
उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है.. कंगणाचं हे विधान
अर्णबनंतर कंगणानेही मुख्यमंत्र्यांचा ऐकेरी उल्लेख केला. @OfficeofUT केवळ @ShivSena कार्याध्यक्ष नाहीत, तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्र�� आहेत. व्यक्तीचा नाही किमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तरी मान ठेवायला हवा
@CMOMaharashtra
मा.खा.राजू शेट्टी साहेबांनी अंतिम वर्ष परीक्षा विद्यार्थ्यांना MCQ प्रश्नपत्रिका ईमेल, वाॅट्सॲपद्वारे द्यावी व त्याद्वारेच परत जमा करून घ्यावी. १५० प्रश्न���ंची question bank ३ दिवसात देऊन त्यातीलच प्रश्न परीक्षेला विचारावेत, अशी मागणी केली.
@rajushetti @AUThackeray @ashish_jadhao
Offline परीक्षा का? विद्यार्थ्यांना online परीक्षा देण्यात अडचणी आहेतच. पण त्यावर offline हा पर्याय असूच शकत नाही. त्यापेक्षा ईमेल, वाॅट्सॲपवरून प्रश्नपत्रिका द्या, याला UGCचीही मान्यता आहे.
केंद्रावर offline परीक्षा देताना कोरोना झाला तर जबाबदार कोण?
@samant_uday@AUThackeray
विद्यापीठाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्या���च्या परीक्षा ऑनलाइन आणि MCQ पद्धतीने न घेता घरूनच होम असाईनमेंट किंवा ओपन बुक टेस्ट द्वारे घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या संसाधनांचा विचार करूनच निर्णय घ्यावा. @CMOMaharashtra @samant_uday @maha_governor @Dev_Fadnavis @prajaktdada