3rd time in a row. Parents protest against unnecessary demands from school (New Horizon Public, Airoli), no action taken. Submitted multiple applications to school & @NMMCCommr , no use. Who will look into this? @mnsadhikrut@CMOMaharashtra
महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी @AnilAgarwal_Ved साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरातच्या निवडणुका बघता पंतप्रधान साहेबांचं प्राधान्य नेहमीप्रमाणे गुजरात असेल यात काही शंका नाही, पण त्यासाठी दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का?
महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला गेला यात आश्चर्य काय? मोदींचे गुलाम महाराष्ट्र हिताचा विचार कसे काय करतील? फडणवीस यांची बांधिलकी महाराष्ट्रापेक्षा मोदींशी आहे आणि शिंदे फक्त होयबा आहेत.
हे कोण आहे माहिती आहे का?
आयआयटी मधून शिकलेले गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी संजीव भट.गेल्या 4 वर्षांपासून ��ुरुंगात आहे.आज त्यांची पत्नी भेटायला आली तेव्हाचा फोटो.
यांचा गुन्हा काय आहे?
2002 साली झालेल्या गुजरात दंगलीत मोदी शहा यांच्या भूमिकांचा भांडाफोड केला होता
तथ्य: अग्निवीर योजना के तहत वायुसेना में 3000 पदों के लिए 7,50,000 आवेदक
गलत निष्कर्ष: 'अग्निवीर योजना' युवाओं के बीच लोकप्रिय है।
सही निष्कर्ष: बे��ोजगारी की स्थिति इतनी विकराल है कि हताश युवा कोई भी नौकरी लेने को तैयार हैं।
Economic Stimulus Packages in response to #CoVid19
🇬🇧 UK : $39 billion
🇺🇲 US : $1.2 trillion
🇫🇷 France : $45 billion
🇳🇿 NZ : $8 billion
🇮🇹 Italy : $28 billion
🇨🇦 Canada : $56 billion
🇰🇷 South Korea : $10 billion
🇮🇳 India : Janata Curfew & Clapping hands in the Balcony on Sunday
LIVETV - 72 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं, पण त्यांना उपमुख्यमंत्री केलं, मोदी है तो मुमकीन है - रणजीत सूरजेवाला काँग्रेस https://t.co/eIKj4Eop7R
महाराष्ट्रात राहून छत्र���ती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची हिंमत दाखवूच कसे शकतात! चॅनेल, प्रोड्युसर, अमिताभ बच्चन सगळ्यांनी बिनशर्त माफी मागावी !! #धिक्कार #त्रिवारनिषेध
प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदी नेमणूक होणे हा कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत भाग आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे गऱ्हळ ओकणे हे त्यांच्या मनातील भिती दर्शवते.
५६ इंचाची छाती २३ इंचावर आल्��ासारखी दिसायला लागली.
लहानपणी एक मुलगा बॅट आणि बॉल घेऊन यायचा...
आणि आम्हांला क्रिकेट खेळायला लावायचा.
त्याला आवडेल त्याला बॉलींग करायला लावायचा.
बॅटींग मात्र तो स्वतःच करायचा. बॉल जोरात टाकला तरी ओरडायचा.
या गोष्टीचा आणि मोदींच्या आजच्या मुलाखतीचा काहीच संबध नाही.
@ANarayanan24 Frm pics it looks Superb clean facility with good tech facility & now we r sure that our orders r processed through safe hands, thank u @myntra#HappyCustomer
Dear all
Did a small experiment 2day. Sent 2 bikers on 2 same company bikes frm katraj to s.nagar(10km), one was told to do whatever and reach at the earliest n other was asked to religiously follow traffic rules. Travel time diff ws 4mins.
IS IT WORTH RISKING LIFE FOR 4 MINS???