हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis@Awhadspeaks@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@RRPSpeaks@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@VijayWadettiwar@zee24taasnews@AAPMaharashtra
@NCPArunLad@Mpsc_Andolan कर सहायक 2022 च्या नियुक्ती आचारसंहिता पूर्वी मिळावी याबाबतीत आपल्या मार्फत काही tweet किंवा मुद्दा लावून धरता आला तर बगा कारण जाहिरात येऊन जवळपास 2 वर्ष होत आले आहेत अजूनही नियुक्ती मिळालेली नाही.
मा. ना. @mieknathshinde महोदय, नगरपरिषद 2023 च्या भरतीत जागावाढ करावी.
@mlamangeshbjp दादा विनंती की नगरपरिषद मध्ये भरपूर पदे रिक्त आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर जाहिरात आलीये. सोबत आपल्या शासनाचा GR व रिक्त पदांची माहिती जोडली आहे. ह्याच भरतीत सर्व रिक्त पदे भरावी. #नगरपरिषद_जागावाढ
सरकारने राज्यसेवेतील विद्यार्थ्यांना Objective पॅटर्न च्या दोन संधी दिल्या खऱ्या पण कमी जागांची जाहिरात आल्यास अन्याय होइल. राज्यसेवा 2024 ही शेवटची संधी आहे त्यामुळे सर्व 34 संवर्गांचा समावेश करत शासनाने 1000 जागांची जाहिरात काढून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे.
#Tax_Assistant_2022_joining@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
कर सहायक 2022 अंतिम निकाल शिफारस पात्र उमेदवारांना तातडीने जाॅईनिंग देण्याची प्रक्रिया जलद रितीने पार पाडून तात्काळ जाॅईनिंग द्यावी ही सर्व शिफारस पात्र उमेदवारांची आग्रही विनंती🙏
प्रकाशा बुराई उपसा जलसिंचन योजना, नंदूरबार प्रकल्पामुळे अवर्षणग्रस्त 28 गावांना सिंचन प्राप्त होणार आहे. या योजनेला 850 कोटी रुपयांची फेरप्रशासकीय मान्यता देण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. एक महिन्यांच्या आत ती देण्यात येईल.
गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणत्याच प्रकल्पाला फेरप्रशासकीय मान्यता न देण्याची भूमिका घेतली होती. आता मात्र गतीने सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
(विधानसभा । शुक्रवार, दि. 15 डिसेंबर 2023)
#Maharashtra #Nagpur #WinterSession2023 #Adhiveshan #irrigation
देशाच्या संसदेत आज जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही,हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो.
त्यासोबतच ज्या तरूणाने हे कृत्य केलं तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी.
मी इथे शेअर केलेला व्हिडिओ अमोलच्या आई-वडिलांचा आहे.आपला मुलगा शिकलेला आहे आणि अनेक वर्ष नोकरीसाठी धडपडतोय,असं ते सांगतायत.खेळात चांगली कामगिरी करूनही पोलिसात भरती होता आलं नाही आणि काही लोकं लाखभर रूपये भरून भरती होतायत. राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या वास्तवाकडे दुर्लक्ष कसं करणार?
आज अमोलने जो गुन्हा केलाय,त्यासाठी व्यवस्था त्याला शिक्षा देईल.मात्र,ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडलं त्याला कोण आणि कशी शिक्षा करणार?
मा. एकनाथ शिंदे साहेब,
#नगरविकास विभागाची #लेखापाल आणि #करनिर्धारणची परीक्षा नुकतीच पार पडली आहे. लेखापालसाठी ३५७ जागा रिक्त असताना जाहिरात केवळ २४७ जागांची तर करनिर्धारण साठी ९८४ हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५७९ जागांची जाहिरात काढण्यात आली. वास्तविक ५ वर्षानंतर ही परीक्षा होत असल्याने तसेच १०० % जागा भरण्यास मान्यता असल्याची बाब लक्षात घेऊन सर्वच पदांची जाहिरात काढणे अपेक्षित होते. परंतु संपूर्ण रिक्त पदांची जाहिरात न काढल्याने लेखापालची १०६ आणि करनिर्धारणची ४०५ जागा अद्यापही रिक्त आहेत.
त्यामुळे या संपूर्ण जागा भराव्यात, अशी विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. तरी विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करुन नगरविकास खात्याच्या या पदांसह शासनाच्या इतर सर्व विभागांच्या २.५ लाख रिक्त जागा भरून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra@mieknathshinde
@mpsc_office
*कर सहायक प्रॉव्हिसीनल निकाल लागून व अंतीम निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे,अद्यापही शिफारसपत्र मिळाले नाहीत मायबाप आयोगास कळकळीची विनंती शिफारस पत्र त्वरित प्रोफाइल मधेय देऊन कर सहायक 2022 च्या नियुक्ती चा मार्ग मोकळा करावा.*
*कर सहायक प्रॉव्हिसीनल निकाल लागून व अंतीम निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे,अद्यापही शिफारसपत्र मिळाले नाहीत मायबाप आयोगास कळकळीची विनंती शिफारस पत्र त्वरित प्रोफाइल मधेय देऊन कर सहायक 2022 च्या नियुक्ती चा मार्ग मोकळा करावा.*@mpsc_office
@mpsc_office *कर सहायक प्रॉव्हिसीनल निकाल लागून व अंतीम निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे,अद्यापही शिफारसपत्र मिळाले नाहीत मायबाप आयोगास कळकळीची विनंती शिफारस पत्र त्वरित प्रोफाइल मधेय देऊन कर सहायक 2022 च्या नियुक्ती चा मार्ग मोकळा करावा.*