मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
मान. @mpsc_office उमेदवार पुढील बाबींची चातकासारखी वाट पाहत आहेत.
👉PSI 2021:- गुणवत्ता यादी
👉गट-क मुख्य परीक्षा 2023:- निकाल & कौशल्य चाचणी वेळापत्रक
@Drsuvarnas@DrDilipP_IAS
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
किंवा जर काही तांत्रिक अडचण असल्यास तसे परिपत्रक काढावे जेणेकरुन मुलांना पुढील दिशा ठरविता येईल
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
एमपीएससीने गट क सेवा २०२२ या परीक्षेची मंत्रालयीन लिपिक या पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर केली याला चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्यापही अंतीम यादी जाहिर करण्यात आलेली नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे अनेक वेळा विनंती केली असून त्याबाबत पाठपुरावा देखील केला आहे. परंतु त्यांना कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. हा हजारो उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. राज्य शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने अंतिम निवड यादी जाहीर करुन विद्यार्थांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा ही विनंती.
@CMOMaharashtra
#Declare_Clerk_2022_Final_Result
♦️ लिपिक-टंकलेखक 2022 Provisional निकाल लागून 3 महिने होऊन सुद्धा अंतिम निकाल घोषित झालेला नाही.
👉 लिपिक टंकलेखक 2022 तात्पुरती निवड यादी १४ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर झाली, परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नाही. आयोगाने या बाबतीत निर्णय घेऊन क्लार्क 2022 अंतिम निकाल लावावा ही सर्व विध्यार्थी वतीने नम्र विनंती.. 🙏🙏
@mpsc_office
@NCPArunLad@Mpsc_Andolan कर सहायक 2022 च्या नियुक्ती आचारसंहिता पूर्वी मिळावी याबाबतीत आपल्या मार्फत काही tweet किंवा मुद्दा लावून धरता आला तर बगा कारण जाहिरात येऊन जवळपास 2 वर्ष होत आले आहेत अजूनही नियुक्ती मिळालेली नाही.
♦#लक्षवेधी...
#Declare Clerk 2022 Final Result
मा. @mpsc_office@Suvarnakharat4 महोदय,लक्ष वेधण्यात येते की,
आता खूप दिवस झालेत, 3 महिन्याहून प्रलंबित 2022 लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून व तात्काळ शिफारस करून सर्व उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही आम्ही आपणास आता याचना करतो.
#Tax_Assistant_2022_joining@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
कर सहायक 2022 अंतिम निकाल शिफारस पात्र उमेदवारांना तातडीने जाॅईनिंग देण्याची प्रक्रिया जलद रितीने पार पाडून तात्काळ जाॅईनिंग द्यावी ही सर्व शिफारस पात्र उमेदवारांची आग्रही विनंती🙏
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण लवकर लावावी, आणि लागोपाठ 3 महिन्यापासून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून शिफारस करून सर्व उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही विनंती🙏
एम.पी.एस.सी.मार्फत होणाऱ्या
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा (राज्यसेवा,अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी इत्यादी परीक्षा) उमेदवारांना 3 मार्च 2023 रोजी निर्गमित कोरोनामुळे मिळालेल्या दोन वर्ष वयवाढ शासन निर्णयानुसार संधी देण्यात यावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@mpsc_office
@mpsc_office *कर सहायक प्रॉव्हिसीनल निकाल लागून व अंतीम निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे,अद्यापही शिफारसपत्र मिळाले नाहीत मायबाप आयोगास कळकळीची विनंती शिफारस पत्र त्वरित प्रोफाइल मधेय देऊन कर सहायक 2022 च्या नियुक्ती चा मार्ग मोकळा करावा.*
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण पटकन लावावी, आणि लागोपाठ खूप दिवसापासून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून शिफारस करून उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही आग्रहीविनंती🙏