एक काळ होता, गादीच्या वंशजांना कोणी काही बोलल तर प्रत्येकाशी भांड��� बसायचो, प्रत्येक गोष्ट डिफेन्ड करायचो,
त्या वारसांनी असे कित्येक समर्थक गमावले.
त्यांनी आपली डोके पक्षासाठी गहाण ठेवले तेव्हापासून त्यांच्याबद्दल असलेल प्रेम अन आदर कायमस्वरूपी संपला.🙂
#MarathaInMumbai
Y did @X suspend the account
@gajanangaikwad who never posted anything which was derogatory and false.This account posted wat ever were the facts with authentic proof.
@X Dnt be a tool in the hands of
anti-democratic forces
आपल्यालाच मराठा समाजाची खूप काळजी आहे अस विरोधी पक्षात असताना वेळोवेळी दाखवणारी कोकणातील ती कोंबडीची दोन पिल्ल जालन्यात आज मराठा आंदोलकांवर हल्ला झाला असताना हरवली आहेत कोणाला दिसल्यास नारायण राणेंना संपर्क साधा!
वर्ल्ड अँथलेटिक्स चँम्पियनशीपमधे भारताला आजवरच्या इतिहासातील पहिलं सुवर्ण पदक
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा इतिहास घडवला
यशाच्या शिखरावर पोहचूनही सातत्य कायम ठेवणं याच्याकडून शिकावं
Gold in South Asian Games 2016
Gold in Asian Championship 2017
Gold in CG 2018
Gold in Asian Games 2018
Gold in Olympics 2020
Gold in Diamond League 2022
Silver in World Championships 2022
Gold in World Championships 2023
आणि अवघ्या २५ वर्षांचा आहे अजून हे विसरू नका.
GOAT!!!
#goldenboy 🥇
#NeerajChopra
"साला तुम लोगने वो तुकारामको उपर पाठव्या... तुमने साला वो मिराबाईको जहर पिलाया... संत ज्ञानेश्वरको तुम लोगोंने गाड दिया... तुम लोग सिर्फ डाकू लोगकोच पसंद करता हय." दादा कोंडकेंच्या 'राम राम गंगाराम' मधला म्हमद्या खाटिक बोलून जातो...
असल��� जळजळीत परखड सत्य आपल्या अनेक सिनेमांंमधनं सांगनार्या दादांना 'अश्लील' म्हणून का हिनवलं गेलं हे मला आजपर्यन्त कळलेलं नाय दोस्तांनो ! स्पष्टच बोलू का? दादा कोंडके म्हन्लं की ज्यांना फक्त 'डबल मिनिंग'चे संवाद आठवत्यात त्यांना दादा कळलेच न्हाईत !
...श्रेष्ठ कलावंत तोच असतो भावांनो, जो मनोरंजन करता-करता समाजाच्या खर्या वेदनांना वाचा फोडतो... जनजागृतीची, समाजसुधारणेची जबाबदारी खांद्यावर घेतो. जातीधर्मापलीकडची 'मानवता' जपतो. त्या कलाकारालाच सर्वसामान्य प्रेक्षक मनापास्नं भरभरून प्रेम देतात... जसं दादांना दिलं !
दादांनी आपल्या पिच्चरमधनं बिनधास्तपने सामाजिक-राजकीय भाष्य केलं... त्या काळातल्या इंदिरा गांधी-संजय ��ांधींच्या धोरनांवर, आनीबानीमधल्या अराजकावर सडकून आन् बेधडक टीका केली. गायवासरू हे काॅंग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं. त्याकाळात नोटा खाणारं वासरू आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी गाय हे दाखवणं लै खतरनाक होतं गड्याहो.
...'राम राम गंगाराम'मधला म्हमद्या खाटीक आनि गंगारामची मैत्री ही नुस्ती मनोरंजनासाठी नव्हती.. त्यात हिंदू-मुस्लीम एकतेचा सामाजिक संदेशबी व्हता ! "मटनाच्या दुकानात भगवान शंक���ाच्या फोटोपुढं नमाज पडणारा म्हमद्या... ते पाहून 'भावना दुखावून' चिडनारे (मटन आनायला आलेले) गुरूजी... हे समदं लै लै लै खोल व्हतं भावांनो !
'ह्योच नवरा पायजे' मधला "गाॅड इज वन.. पन नेम्स आर अनेक." असं म्हनत फादरनं दिलेला क्राॅस आनंदानं गळ्यात घालनारे आनि त्याचवेळी चाॅंदभा��नं दिलेला ताईत दंडाला बांधनारे दादा ज्याला कळले.. तो दादांना कधीच 'फक्त' डबल मिनिंगमध्ये अडकवून चीप करनार नाय !
याच सिनेमातला एक प्रसंग तर लै लै लै खतरनाक हाय.. 'जाॅन बेकरी' मध्ये गेलेल्या दादा कोंडकेंना, तिथं पाव आणायला आलेला एक म्हातारा अडवतो आणि म्हणतो "काय रे शिंच्याS? हिंदू असुन गळ्यात क्राॅस घातलायस? एकादशीच्या मुहूर्तावर खिश्चन झालास की काSय?" त्यावर दादा त्याला सुनावतात, "तुम्ही काय ��ेलंय हो धर्मासाठी? हा बेकरीवाला जनू कांबळे.. हरीजन म्हनून तुम्ही वाळीत टाकला. अस्पृश्य म्हनून हिनवला. गावाबाहेर काढला. त्या फादरनं त्याला जवळ केला. जनू कांबळेचा 'जाॅन कॅंबल' केला..त्याला बेकरी टाकून दिली. आता त्या बेकरीतून तुम्ही पाव विकत घेताय..तुमाला लाज वाटत नाय??? यू बेशरम..तुला जोड्यानंच मारला पायजे," म्हनत खाडदिशी त्याच्या मुस्काडात दे��ारे दादा.. आनि घाबरून गळून जानारा तो म्हातारा... आनि त्यावर कळस म्हन्जे त्याच्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना "उचलून घेऊन जा रे याला. मी असल्याला हात लावत नसतो." 'यातलं बिटवीन द लाईन्स' कळायला मेंदू लै तल्लख लागतो माझ्या सोन्या... दादा ह्यो 'दादा' मानूस व्हता !
दादा, तुमच्यासारखा एकीकडे खळखळून हसवत, दूसरीकडं अतिशय अभ्यासपूर्वक, समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवून, उघडंनागडं 'सत्य' बोलनारा एकही क��ावंत आज आमच्या अवतीभवती दिसत नाही... अभिनेत्याकडं समाजभानातनं आलेली निर्भिडता आणि विद्रोह या गोष्टी अंगी असणं हे अत्यंत गरजेचं आहे, हेच बहुसंख्य कलाकारांना माहिती नाही.
'तुमचं आमचं जमलं' सिनेमात तुम्ही तुमच्या वाघ्या नांवाच्या कुत्र्याला विचारता, "खोटं बोलूनी पोट भरतया म्हनून का रं जगायचं? मा�� कुनाचा कोन खातुया, किती दिस हे बघायचं??"
...असो. "गेली सांगून द्यानेसरी..मानसापरास मेंढरं बरी !" हेच खरं. मिस यु दादा. लब्यू लैच. ❤️
- किरण माने.
भारत असा देश आहे जिथं 'फ्लाईग किस' नं आग लागते. पण महिलेची नग्न धिंड काढून तिच्यावर अमानुष अत्याचार केले जातात. त्यावर बोलायला मात्र काही जणांची दातखीळ बसते.
#नया_भारत
ज्यांना राहुल गांधींचा एक फ्लाइंग किस खुपला त्यांना मणिपूरमधील बहिणींची विवस्त्र धिंड काढत झ���लेले अत्याचार का पेटवून गेले नसतील?
बुलडोझरच नाही तर रणगाडे जरी त्या नराधमांचा नामर्दपणा चिरडण्यासाठी वापरले असते तरी कमीच होते!
#मणिपूर #Manipur #सरळस्पष्ट
ज्या देशात आंधळा राजा, कपटी दुर्योधन, दुराचारी दुःशासन, कारस्थानी शकुनी आणि मूर्ख जनता असल्यावर "द्रौपदी वस्त्रहरण होणं" निश्चितच आहे...
मग ते हस्तिनापूर असो वा मणिपूर...!!!
Smriti Irani your dead conscience won’t come alive with your theatrics
•You kept quiet for 78 days on Manipur
•You were silent on Hathras, Lakhimpur, Shahjahanpur, Ankita Bhandari
• You did not speak a word for our athletes
You have 𝐅𝐀𝐈𝐋𝐄𝐃 women @smritiirani
संसदेत मणिपूरबद्दल बोलण्यापासून पलायन करणाऱ्या पंतप्रधान मोदींना राजकीय तारे तोडताना भलता कंठ फुटतो! त्यांच्या प्रतिभेला बहर येतो आणि ईस्ट इंडिया कंपनीपासून इंडियन मुजाहिदीन पर्यंतची आठवण येते.
ईस्ट इंडिया कंपनीची चाकरी करणाऱ्याना वेगळे काय आठवणार म्हणा !