@ganeshthinks@LoksattaLive@girishkuber गिरीश कुबेरांचे संपादकीय आमच्या घरात रोज न चुकता वाचले जातात. खुप अभ्यास करून लिहलेले असतात. परखडपणे सत्य मांडणारे संपादक.
@Hemant_mahakal खुप छान विषय मांड��ा आहे.लोक वास्तवाचे भान विसरून दिखाव्याला जास्त महत्त्व देतात.या दिवसात प्लास्टिक च्या फुलांचा खूप वापर केला जातो. लोकांना हे माहीत नाही झेंडूची फुले वातावरणातील सकारात्मक उर्जा शोषून घेतात तर आंब्याच्या पानामध्ये ती साठवून ठेवण्याची क्षमता असते.
आश्रमातील अत्याचार प्रकरणात संचालक योगेश कुलकर्णी सह पोलीस अधिकारी देखील सामील होते. या पोलीस अधिकार्यांना कोर्ट काय शिक्षा देणार याची सर्वाना उत्सुकता लागली आहे.
#pune.
सुप्रिया ताई हि आश्रमातील समाजसेविका ज्योती शिंदे आश्रमातील मुलींचीप्रेग्नन्सी टेस्ट ची जबाबदारी योगेश कुलकर्णी ने हिच्या वर सोपवली होती. पोलीस अधिकारी, संचालकाचे पितळ उघडे केले.
@supriya_sule , @MahaPolice , @Dev_Fadnavis@PuneCityPolice