✍️
"हसत हसत जगणं" आपण कितीही निर्धाराने ठरवलं तरी एक वेळ अशी येते की मनाला वाटू लागतं आपल्या नशिबात तर "जगत जगत हसणं"च लिहिलंय जे की नियतीनं कोरलंय...
#म#मराठी
भक्त - "मुसलमान कलामांसारखे असावेत. आमचा त्यांना काही विरोध नाही"
- भाऊ तु स्वतः गोडसे समर्थक आहे आणि तुला मुस्लिम कलामांसारखे पाहिजे. आर्र डोकं ठिकाणावर हाय का तुझं ?!
तुम्हाला वाटत की सुर्यदेवाकडुन जन्मजात मिळालेले माझे कवचकुंडल जर तुमच्या मुलाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरणार असतील तर "हे इंद्रदेवा,आत्ता इथे तुम्हाला मी माझे कवचकुंडल दान म्हणुन द्यायला तयार आहे!!!!"
फक्त तुम्ही माझ्या बाहुबलावर अथवा धनुर्विद्येवर कोणताही संशय घेऊ नका..
नेत्यावरील प्रेम ठीक आहे, भक्ती ठीक आहे, त्या नेत्यांचं कार्य चांगलं असेल तर कौतुकही ठीक आहे....
पण म्हणून आपण त्या नेत्याला छत्रपती शिवराय, शाहू महाराज यांसारख्या महापुरुषांच्या पंक्तीत स्थान देउ शकत नाही याच भान सुद्धा ठेवावं...
@akshaybobade151 @Santosh_Dudhale @ANKITA_SCI वास्तविकता आहे पण एकाची पन्नास हुन अधिक वर्षांची वाटचाल आणि एकाची पंधरा वर्षांची. मग अश्या तुलना झाल्यावर फरक दिसणं साहजिक आहे...
Shubman is special but please let him enjoy his cricket and grow into his career. Don't compare him to anyone and put undue pressure on him. He's not next somebody he's first Shubman Gill. We've lost many great talents due to undue pressure and unreal expectations. #Shubmangill
To one side of any Kohli v Rahane captaincy debate, one thing is clear to me. With Kohli in the side, India are a mass media event. Without Kohli in the side, India are simply a damn fine cricket team #AusvInd
वर्ष २००३ क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती,त्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार होते. सर्वांसारखाच मी ही फुरफुरत होतो.
मुंबईत मित्रांसोबत राहत होतो,काम आणि वाचन यामुळे टिव्ही पाहण्यासाठी वेळ तसेच तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने
#SaturdayThread#BusinessDots#मराठी#म १/२१
कोरोना विषाणू म्हणजे गब्बरसिंगचा भाऊ आहे. तो रात्रीच फिरतो. सरकारला हे पक्कं पटलंय. त्यामुळं, दिवसा खच्चून गर्दी झाली तरी चालेल; रात्री मात्र गप्पचूप घरात बसायचं, हा नियम महाराष्ट्रात पुन्हा लागू केला गेला आहे.
#धन्य_ते_सरकार#nightcurfew
मतदार अशिक्षित असो वा पदवीधर, यांना तत्वनिष्ठ राजकारणाशी काहीच देण घेणं नाहीये!
उमेदवाराच्या योग्यतेपेक्षा मतदार अजुनही पक्षाची चिन्ह बघूनच मतदान करतोय.
भिन्न विचारसरणीचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्यानेही लोकांना विशेष फरक पडत नाही.
आता आकड्यांची गोळाबेरीजच महत्त्वाची असेल.
#म#रिम