MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा@mpsc_office@CMOMaharashtra
आत्तापर्यंत फक्त घोषणाच झालेल्या आहेत प्रत्यक्षात मात्र विविध प्रशासकीय करणे देऊन "मेगाभरती" प्रक्रिया लांबण्याचे षडयंत्र सुरू आहे, बेरोजगार उमेदवारांचे वाढते वय, ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती यामुळे तरुण पिढी प्रचंड नैराश्यात आहे.
#MPSC
मा. लोकसेवा आयोग आपण ज्यांच्यासाठी परीक्षा घेणार आहेत तेच बेरोजगार विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत आणि ते पण आपण घेतलेल्या ऑनलाईन च्या निर्णयाविरुद्ध याची आपण गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्यावा.
@mpsc_office
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
(२) मुख्यमंत्री महोदय आपणास विनंती कि जलसंपदा विभागातील रखडलेल्या कनिष्ठ अभियंता ( स्था/वि/यां ) सेवा प्रवेश नियम व पदभरती विषयी आपण तात्काळ माहिती घ्यावी.
व रखडलेली भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.
@degree_holders@NANA_PATOLE@AbhiPawarBJP@RVikhePatil@girishdmahajan
Cadre Bucketing बाबतचे अतिशय किचकट तसेच नोकरभरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला याबाबत सामान्य प्रशासन विभाग प्रमुख अतिरिक्त मुख्य सचिव व्हि राधा मॅडम तसेच राणे मॅडम व महाडिक मॅडम यांच्यासह पूर्ण सामान्य प्रशासन विभाग टीम चे खूप खूप आभार..🙏
📍 #MES इलेक्ट्रिकल.....!
#MPSC ने 8 जानेवारी रोजीच्या शुद्धिपत्रकाद्वारे पूर्व परीक्षेनंतर PWD AE-2 (Electrical) ची 11 पदे वाढवली होती.इतर सर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना Electrical निकाल अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.कृपया निकाल प्रसिद्ध करण्यात यावा @mpsc_office
आमच्याहीत अनेक अभियांत्रिकी उमेदवारांची एकच विनंती आहे की "
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरती होणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी आयोगाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे त्या शिवाय भरती प्रक्रिया गतिशील होणार नाही,भरती प्रक्रियेची पारदर्शकता सोबतच गतिशीलता देखील महत्वाची आहे.
@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.
🔶मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis साहेब
आपण 9 फेब्रुवारीला Recruitment reforms संदर्भात आढावा बैठक घेतली याचे आम्ही स्वागत करतो.
ज्यात आपण सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध इ.संदर्भात निर्देश दिले.
🔶 मुख्यमंत्री महोदय
मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो
की #WRD चे सेवा प्रवेश नियम
( कनिष्ठ अभियंता विद्युत/स्थापत्य/यांत्रिकी ) ची कार्यवाही गेल्या एक वर्षापासून का सुरु आहे याची विचारणा
मंत्री महोदय
@RVikhePatil@girishdmahajan यांना करून
हे recruitment rules तयार असून देखील का publish केले जात नाहीत ?
याची सखोल माहिती तात्काळ घ्यावी
व पुढील योग्य ती कार्यवाही करावी
ही विनंती समस्त अभियांत्रिकी
उमेदवारांकडून मी आपणास करत आहे.
👉 सेवा प्रवेश नियमाचा प्रवास
मंत्रालय ते मा. @maha_governor असा किती काळ सुरु राहणार आहे ??
महामहीम @maha_governor महोदय....
recruitment rules तयार करण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी लागणे हे सरकारचे व प्रशासनाच्या अधोगतीचेच लक्षण नाही काय ?????
महोदय आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती करतो
🙏🙏
🔶 @SanjayDRathods साहेब आपण संबंधिताना #WCD चा आकृतीबंध तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश देऊनही काही महिने लोटले आहेत.
बरोबर ना.....???
मृद जलसंधारण अधिकारी वर्ग आपल्या निर्देशाचे पालन करत नाहीत काय ??
कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य ???
👉 @SanjayDRathods साहेब
आपण मृद जलसंधारण पदभरतीची
जाहीरपणे तब्बल 9 वेळा घोषणा केली
आहे.
बरोबर ना.....???
किमान आतातरी यात तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
🔶 @Dev_Fadnavis साहेब
वरील दोन्ही #WRD, #WCD
संदर्भातील मुद्द्यांची गंभीरतेने तात्काळ दखल घ्यावी ही बेरोजगार लाखो अभियांत्रिकी उमेदवारांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो
🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@MahaDGIPR@NANA_PATOLE@INCHarshsapkal
@My_MBMC आपल्या महापालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील भरती सुरू असून 14 ऑक्टोबर,२०२५ रोजी पहिली उत्तरतालिका जाहीर होऊन आज १००+ दिवस झालेत तरी देखील अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध नाही तर लवकरात प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यात यावे ही नम्र विनंती @iNarendraMehta@Dev_Fadnavis