सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार.
गट ब कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्रता डिप्लोमा प��ंतु पदवीधर अपात्र.
गट क साठी मात्र पदवीधर/ME/ PhD हे सर्व पात्र.
#PWD ने लवकरात लवकर यात बदल करून पदवीधर अभियंते (Civil/Mech/Elec) या��ना न्याय द्यावा.
#PWD_JE
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan