ज्या गोष्टी आपल्या हातातच नसतात ना त्या सोडून द्यायच्या असतात.. नशिबात असतील तर त्या येतील ��रत.. नाहीतर राहतील.. उगच स्वत:ला कुठतरी गुंतवणू लाईफ जगण्यापेक्षा.. मोकळा श्वास घेवून जगलेल कधिही चांगला.. ❤️
#दोस्त..🌞
काही लोकं यशस्वी झाली काही अयशस्वी झाली .. हे ठरवणारे प्रमाण काय तर समाजाच्या दृष्टीतून... पण खरंतर यशस्वी अयशस्वी झाला की नाही हे ज्याचं त्यालाच ठरवू द्यावं... प्रत्येकाच्या जगण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या... आनंद देणाऱ्या गोष्टी वेगळ्या... आणि मग त्याचं यशही वेगळं...!
#यश_अपयश
सत्ता कायमची नसते. अहंकाराने फुगलेले सिंहासनही एक दिवस कोसळते.
सत्तेचा गर्व जितका मोठा, तितका त्याचा पडावही मोठा.
हुकूमशाही कितीही बलवान असली तरी काळापुढे तीही टिकत नाही.
कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला ��ाही. इतिहास प्रत्येकाला त्याची जागा दाखवतोच.
#Siyawrites
#DevOps Interview Pro-Tip: The "3 AM Production Outage" question is a trap. The interviewer isn't testing your Linux skills; they're testing your incident response DNA.
Here is how to answer: What do you do when the site goes down? like Senior Lead.
🧵👇(1/5) #SRE#Kubernetes
एकाच वेळेस सगळ्या नात्यांना पहिला प्राधान्यक्रम नाही देता येत.... त्यातलली काही नाती दुर्लक्षित होतातच.... आपण सगळं नाही सांभाळू शकत... काही ना काही मागे राहूनच जाते.
#अव्यक्त_श्री
आयुष्यातला lowest phase मला शिकवून गेला की माणूस एकटाच लढतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने मजबूत होतो. अपेक्षा, अपयश, लोकांची पाठ फिरवणं… हे सगळं एकाच वेळी अनुभवताना स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला होता. पण त्याच काळात मी स्वतःला नव्याने ओळखलं. शांत राहायला शिकलो, सहन करायला शिकलो ++
GitHub is free.
Ansible is free.
Docker is free.
Terraform is free.
Minikube is free.
AWS* is free (to an extent).
Python is free.
ArgoCD is free
You can build a strong DevOps and Cloud career with nothing but a laptop and internet.
No more excuses.
53K+ read my DevOps and Cloud newsletter: https://t.co/gZS547RH7v
What do we cover: DevSecOps, Cloud, Containerization, IaC, GitOps, MLOps
🔁 Consider a Repost if this is helpful.
गावाकडे लहानाचा मोठा झालो त्याबद्दल नेहमी नेहमी भारी वाटत आलं कारण,
आम्ही शेणाने सारवलेल्या घरात ही राहिलो आणि पॉलिशवाल्या फरशीच्या घरात सुद्धा..
आम्ही दिवसभर अनवाणी माळरानावर ही भटकलो आणि चांगले स्नीकर घालून मॉलमध्ये ही फिरलो..
आम्ही दिवसभर ओढ्यात, विहिरीतही पोहलो आणि
नटरंग चित्रपटातल खेळ मांडला गाण ऐकल कि वाटत या आपेक्षा वगैर सगळ मोहमाया आहे.. जगण्याची खरी धमक त्याच गाण्यात आहे..❤️
बळ दे झुंजायाला..किरपेची ढाल दे..इनविती पंचप्राण जिव्हारात ताल दे..
करपल रान देवा..जळल शिवार..तरी न्हाई धीर सांडला.. खेळ मांडला..देवा..🙏
#जगण्याची_ढाल
आकाशी झेप घे रे पाखरा : मराठी मनाला प्रेरणा देणारे गाणे
‘आकाशी झेप घे रे पाखरा’, हे गाणे केवळ एक गाणे नाही, तर ते एका ध्येयाने भारलेल्या मराठी माणसा���्या आकांक्षांचे प्रतीक आहे. हे गाणे प्रत्येक पिढीला प्रेरणा देते, आत्मविश्वास वाढवते आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करण्याची शक्ती देते.
आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा
तुज पंख दिले देवाने, कर विहार दिगंताने
दाखव तुझी भरारी, उंच आकाशी न्याहारी
नको अडखळू जमिनीवर, झेप घे उंच अंबरावर
हे गाणे आपल्याला शिकवते की, आपल्यामध्ये अमर्याद क्षमता आहे. आपण आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचू शकतो, फक्त गरज आहे ती आत्मविश्वास आणि प्रयत्नांची.
हे गाणे मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची प्रेरणादायी अभिमान स्थानं आहेत. छत्रपती हे बिरूद धारण करणाऱ्या या दोघांमध्येही "शौर्य आणि विवेक" यांची अखंड सांगड पावलोपावली भेटते!
स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणासाठी छत्रपतींचा वापर होणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव..
भगव्या झेंड्यांची विक्री वाढली.
पण पुस्तकांची कमी झाली.
DJ भरपूर वाजले.
पण प्रबोधन सोहळे कमीच सजले.
नाचणं वाढलं.
पण वाचणं कमी झाल���.
जे वाढलं ते चांगलंच पण.
जे कमी झालं त्यावर चींता आणि चिंतन व्हायला हवं.
@LetsReadIndia
त्रिवार मुजरा राजे ❤️.
इतिहासाची कितीही पुस्तके वाचा ,संग्रहालयात भेट द्या,संदर्भग्रंथ वाचा,AI ने तयार केले ते फोटो बघा .पुतळे बघा,पण इयत्ता 4 थी इतिहास पुस्तकाचे हे कव्हर काही डोक्यातून जातच नाही.शिवबा ,जिजाऊ ,तानाजी ,बाजी पन्हाळा शनिवारवाडा वाघनखे,राज्याभिषेक आणि ते बालपण❤️.