चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २,००० हून अधिक कामगार कार्यरत आहेत.
हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
• चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा.
• खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवावी.
• MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात.
• उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी.
तसंच, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे.
महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही.
सरकार कोणत्याही विचारांचं असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday
नमस्कार पुणेकरांनो! 🙏
दि .९ जुलै २०२६ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखिंचे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आगमन होणार आहे त्याचे Live Tracking खालील link वर उपलब्ध करण्यात आलेले आहे.
🌐 https://t.co/UYqiSTc2ty
🚨महत्वाची सूचना
#खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे सध्या मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवून २७२०३ क्युसेक्स विसर्ग सुरु. नदीपात्रात उतरू नये. नदीपात्राजवळील नागरिकांनी ससतर्कता बाळगावी - खडकवासला पाटबंधारे विभाग
@drmpune Same issue since last 10-15 days what is the resolution sir. People will suffer and loose more than money. Looks like the plan to shut down shatabdi and start vande bharat..good going
The veap has been issued to all the MPs for parliment session; as soon as US strikes to hold the hormuz by their NAVY seals. This will effect badly to west asia. Is india prepared that is the questions remains unanswerable.
@KTRBRS garu lot of companies has been moved out of T-hub which was onboarded at the time of your government. By giving unprofessional reasons. can you help in this matter to the companies which has been opt out from the program.