🚨 तत्काळ लक्ष देण्याची विनंती 🚨
श्री त्रिमूर्ती, 17 रोड खार, विठ्ठलदास नगर, हनुमान मंदिर समोर, सांताक्रुज (पश्चिम), मुंबई - 400054 येथे गटार चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे.
🙏 @mybmc कृपया तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करावी ही विनंती.
#Mumbai#BMC#PublicSafety#SantacruzWest
स्वामी विवेकानंद रोड, ननावटी हॉस्पिटल समोर,
L.I.C कॉलनी, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई – 400056 येथेमेन सिव्हर लाईन चेंबर चोकअप होऊन घाण पाणी ओव्हरफ्लो होत आहे.ही गंभीर सार्वजनिक आरोग्याची समस्या असून,
Brihanmumbai Municipal Corporation (@mybmc) ने तात्काळ करन्यात यावी.
दहिसर पोलीस स्टेशनच्या बाजूला, विराणी टॉवर स���ोर,
एस. व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई – 400068 येथे
मेन सिव्हर लाईन चेंबर पूर्णपणे चोकअप होऊन घाण पाणी ओव्हरफ्लो होत आहे.
ही गंभीर सार्वजनिक आरोग्याची समस्या असून,Brihanmumbai Municipal Corporation (@mybmc) ने तात्काळ कारवाई करावी.
रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट
रोटरी सर्व्हिस सेंटर, हॉल
जुहू तारा रोड, सांताक्रुज (पश्चिम)
मुंबई – 400049
वरील ��िकाणी उमेदवार सौ. रिटा आखाडे यांनी भेट (विझिट) दिली असता खालील बाबी निदर्शनास आल्या —
सदर मतदान केंद्रावर वोटिंग मशीन (EVM) बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. @ECISVEEP
📢 BMCचे लक्ष वेधून घेण्याची विनंती
बाप��तीस्ता रोड, ईश्वरलाल पार्क समोर, एल. आय.सी कॉलनी, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-400056 येथे रस्त्यावर चेंबरचे झाकण तुटले आहे व दगड ठेवून तात्पुरती सोय केली आहे. अपघाताचा धोका आहे. कृपया तातडीने दुरुस्ती करावी. 🙏
#BMC #Mumbai #RoadSafety
@
नानावटी हॉस्पिटल जवळ, S.V. रोड, विलेपार्ले (पश्चिम) येथे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. वाहनचालक आणि रुग्णांना त्रास होत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्डा तातडीने ब���जवावा अशी BMC कडे विनंती. 🙏
#BMC #Mumbai #RoadSafety @Namdevraojadhav @PPullikottil
📍 14, वैकुंठलाल मेहता मार्ग, जुहू, खंडूबाय देसाई रोड, गौतम आशिष सोसायटी समोर,विलेपार्ले ( प ) मुंबई -56 येथील रस्त्यावरील असलेल्या चेंबर च्या आजूबाजूचे सिमेंट निघाल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत.त्या @mybmc ने तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत व रस्ता सुरक्षित कर���वा.
📍 कोकणीपाडा, गोकुळ नगर गेट समोर, करवीर नगर, दहिसर (पूर्व) – 400068
रस्त्यावर रेबीटचा मोठा ढीग पडून वाहतुकीत अडथळा व अपघाताचा धोका निर्माण झाला आह��.
🙏 @mybmc यांनी हा ढीग तत्काळ उचलून रस्ता स्वच्छ करावा, ही विनंती.
@CMOMaharashtra
@Namdevraojadhav
@PMOIndia
📢 लोकहितासाठी तात्काळ लक्ष द्यावे!
पार्वती बाई राजपूत चाळ, ज्ञानेश्वर नगर, शारदा हॉटेल समोरील गल्लीत, दहिसर (पूर्व) 400068 येथे चेंबरचे झाकण तुटलेले आहे.
या भागातून दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.@mybmc@CMOMaharashtra
@Mybmc🚨 घुशींचा सुळसुळाट!ज्ञानेश्वर नगर, कोकणी पाडा, शारदा हॉटेल समोरील गल्लीत, सुक्रीबाई चाळ परिसर, हनुमान मंदिर जवळ, दहिसर (पूर्व) मुंबई – 400068 येथे मोठ्या प्रमाणात घुशींचा प्रादुर्भाव दिसत आहे.नागरिकांना मोठा त्रास होत असून यांनी तात्काळ स्वच्छता व नायनाटाची कारवाई करावी.
गुलमोहर रोड, कुपर हॉस्पिटल जवळ, विलेपार्ले ( पश्चिम ) 56
⚠️ रस्त्यावर खोल खड्डा पडला आहे!
प्रवाशांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
BMC ने तात्काळ दुरुस्तीची करवाई करावी ही विनंती 🙏
#Mumbai#RoadSafety#BMC#PublicSafety#मुंबईकर@mybmc@Namdevraojadhav
मुंबई पब्लिक स्कूल समोर, माणेक जी गजधर मनपा शाळा, नारळी आगरी पाडा, राम कृष्णा मिशन मार्ग,खार ( पश्चिम )
मुंबई - ४०० ० ५२रस्त्याच्या मधोमध गटाराचे झाकण तुटलेले आहे. कृपया तातडीने मजबूत झाकण बसवून परिसर सुरक्षित करण्यात यावा.
@mybmc कृपया त्वरित कार्यवाही करावी.
@Namdevraojadhav
🚧 रस्त्यावर खड्डे – अपघाताचा धोका!
लक्ष्��ी निवास बिल्डिंग, ८७, बजाज रोड, साईबाबा मंदिर समोर, वसंत विहार, कमला नगर, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई – ४०००५६ येथे रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत.
वाहनचालक व पादचारी धोक्यात!
BMC ने तातडीने दुरुस्तीचे काम करावे. 🙏
#MyBMC #MumbaiRoads