@ShortsMasa76500@go4avinash@rahulpassi Muslims and so-called secular intellectuals always allege that there is a caste system among Hindus but they hide the fact that there is a caste system among Muslims too. That is what Modiji is exposing. This does not mean that he is giving reservation to Muslims.
हा रोलर मागील आठ महिन्यापासून टाइम्स गोडाऊनच्या समोर , मस्जिद सायडिंग रोड, दिल्ली स्ट्रीट, मस्जिद बंदर ईस्ट 400009 येथे विनावापर पडलेला असून त्यावर पावसाच्या पाण्याची साठवण झालेली आहे. परिसरात डेंग्यू मलेरियाची साथ वेगाने पसरलेली असताना सुद्धा हा रोलर इथून हटवण्यात यंत्रणेला
अपयश आलेले आहे. या रोलर खाली कित्येक महिन्यांचा ओला कचरा जमा झालेला असून दुर्गंधी पसरलेली आहे जी मलेरिया डेंग्यू सारख्या आजारांना निमंत्रण देऊ शकते. या रोलरच्या आड गर्दुल्ल्यांच्या बसण्याचे ठिकाण झाले असून हा रोड रोलर हटवणे गरजेचे झाले आहे.
@GaneshBorhadeP1@GyaaniAaji पालघर हत्या करणारे कोणीही असू द्या त्यांना शिक्षा केली का ?
दिशा सालीयान सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्या झाल्या होत्या हे चौथी नापास मूल पण सांगेल. त्यांचा पोस्ट मार्टम रिपोर्ट लपवला गेला..अन् खोटा व्हायरल केला. दिशा सालियान हिच्या केस चा फोल्डर अन् सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले.
@mybmc जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर नादुरुस्त झाल्याने फिल्टर न केलेले पाणी तीन चार दिवस सोडण्यात येणार आहे तेव्हा पाणी उकळून प्या ..असा मॅसेज असलेला फोटो समाज माध्यमांवर फिरत आहे त्यात कितपत तथ्य आहे हे कळू शकेल का ? फोटो खाली attach केला आहे.
@MTPHereToHelp हा रोलर मागच्या चार महिन्यापासून दिल्ली स्ट्रीट, मस्जिद सायडिंग रोड, टाइम्स ऑफ इंडिया गोडाऊन च्या समोर, मस्जिद बंदर पूर्व इथे विना वापर पडून आहे. तक्रार केली तरी कोणतीही कारवाई होत नाही. इतरांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. काय कारण असावे कारवाई न होण्या मागे ?
@saurabhkoratkar तीस वर्षे मुंबई ठाणे मनपा सरकारने हफ्ता खाऊन इतर प्रांतीयांना मुंबईच्या बोकांडी बसवले. युपी चां भैय्या दिसतो पण भेसळी च्यांना रोहींग्या बांगलादेशी पाकिस्तानी दिसत नाहीत. ते त्यांच्या मालकांचे मतदार असतात. इथे वकख बोर्डाने गरिबांच्या जागा गिळल्या अन् हे संसदेत हात वर करतात...
@DedgeShantar@VeerArjey@Phanase_Patil@nitin_gadkari कधीतरी हा जो खराब रस्त्याचा व्हिडिओ टाकला आहे ना त्या भागाचे नाव टाका म्हणजे समजेल. ज्या नेत्यांना टार्गेट करत आहात ना तिथले रस्ते चांगलेच आहेत. संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग बदनाम करु नका काही भागामुळे. माणगाव भागातील ठेकेदार पळून गेलाय.. कारणे शोधा म्हणजे सापडतील.
@kirti_sd संविधान हटवून समांतर सरकार स्थापन करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. परस्पर बेकायदेशीर असंवैधानिक बॅलेट पेपर निवडणूक पैशाच्या जोरावर घडवून आणून देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याचा कट आंतरराष्ट्रीय डीप स्टेटच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी घडवून आणत आहे.
@theDPatil संविधान हटवून समांतर सरकार स्थापन करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. परस्पर बेकायदेशीर असंवैधानिक बॅलेट पेपर निवडणूक पैशाच्या जोरावर घडवून आणून देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याचा कट आंतरराष्ट्रीय डीप स्टेटच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी घडवून आणत आहे.
@ravi_padalwar@VeerArjey संविधान हटवून समांतर सरकार स्थापन करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. परस्पर बेकायदेशीर असंवैधानिक बॅलेट पेपर निवडणूक पैशाच्या जोरावर घडवून आणून देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याचा कट आंतरराष्ट्रीय डीप स्टेटच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी घडवून आणत आहे.