मी शिवसेनेचा प्राथमिक सदस्य आणि मी शिंदे साहेब सोबत कृपया याची नोंद घ्यावी जय महाराष्ट्र
ऋषभ मिश्रा
युवासेना जिल्हा प्रमुख गोंदिया
@ECISVEEP@mieknathshinde@MahaDGIPR
नेपाळमधील सामाजिक उद्रेकामुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी फोनवरून संवाद साधत त्यांना सुखरुप परत भारतात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याची ग्वाही दिली.
त्यांची चौकशी करून ते ज्याठिकाणी आहेत, तेथील वातावरण सुरक्षित आहे अथवा नाही ते जाणून घेतले. तसेच त्यांनी न घाबरता खंबीर रहावे, त्यांना परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारशी समन्वय साधून सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही शिंदे साहेबांनी त्यांना दिली.
#Shivsena #Eknathshinde
महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.
@airvistara Yesterday your customer care said they can see a full refund remark on my PNR but today they are saying there is no remark?
I have both call recordings where your customer care executive says two different things .
@airvistara @JM_Scindia@AAI_Official@DGCAIndia