बिग, धक्कादायक ब्रेकिंग😳
मोदी सरकारने LIC चे 3.9 अब्ज डॉलर्स "गौतम अदानी" याला दिल्याचा आरोप आहे. असे तपासात उघड झालय.
आकडा नीट वाचा 3,42,51,36,00,000₹
हा पैसा त्याच्या मामाचा नाही तर भारतीय जनतेचा आहे
कोणत्या मीडियात ही बातमी आहे? राहुल गांधी बरोबर बोलत आहेत. सावध व्हा
@Dev_Fadnavis@RahulGandhi@ANI तू तुझं बघ ना... राहुल गांधी आणि निवडणूक आयोग त्यांचं बघून घेतील.... निवडणुकीत ह्यांनी पण चोरी केलीय म्हणून ह्याची फाटली 😂