तांत्रिक संवर्गातील ( कृषी/ #FSO/ अभियांत्रिकी) उमेदवारांना #Objective पॅटर्न लागू होण्यापूर्वी किती वेळ दिला गेला?
ज्यांना वाटत "वेळ दिला पाहिजे" त्यांच्याकडे याबाबतचे उत्तर अजिबात नसणार आहे.
#Objective#objective2027
मी समितीच्या संपर्कात आहे याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कायम राहावा म्हणून समितीवर दबाव टाकण्यात येत आहे का? Lobbying करण्यात येत आहे का? यामागील सत्यता आयोगाने तपासून पहावी ही विनंती.
@Objective2027@Nikhil_A_Patil@RRPSpeaks@mpsc_office#mpsc
मी समितीच्या संपर्कात ���हे. (चाणक्य)
असे जर क्लासचालक म्हणत असतील तर
स्वतःच्या आर्थिक हितासाठी पाहिजे तसा अभ्यास क्रम समिती मार्फत प्रयत्न होतोय का???
#Objective
दुष्काळ म्हणजे फक��त “पाऊस कमी पडला” असं नाही.
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची एक शास्त्रीय, तीन टप्प्यांची यंत्रणा आहे.
त्यालाच म्हणतात — ट्रिगर १, ट्रिगर २ आणि तिसरा टप्पा (पंचनामा / ग्राउंड ट्रुथिंग).
आज २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ लागू झालाय. पण हे तीन ट्रिगर नेमके काय करतात? थ्रेड वाचा.
1/12
��ाड्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या aftermarket high-intensity headlights मुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांना काही क्षण काहीच दिसत नाही. हा गंभीर अपघाताचा धोका आहे.
या headlights ची तीव्रता, बसवण्याची पद्धत याबाबत स्पष्ट नियम, मर्यादा आणि प्रभावी कारवाईची तरतूद करण्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडता येईल का?
पेपर आतूनच फुटून जायचा...
काय ते तोऱ्यात वर्गात येण..
काय ते आधार कार्ड आणि तोंड चेक करणं..
काय ती चेकिंग... काय त्या रांगा...
काय ते सह्या... काय ते सील...
काय ते छोट cutter...
काय ते छोट्या प्लॅस्टिक च्या पिशव्या मोठ्या पिशवीत
टाकणं...
काय ते काय ......
पेपर मात्र आतूनच फुटून जायचा...
#MPSC
Credit - Pramod Patil (Insta)
MPSC अव्वर स���िव अभिजीत लेंडवे यांचे नाव ज्या ज्या परीक्षेचे हॉल तिकीट वर आहे त्या सर्व परीक्षेची तपासणी झाली पाहिजे.
अशी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मागणी आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा.
#MPSC #Mpscpaperleak
MPSC चा पेपर फुटणे ही इतरांसाठी सामान्य घटना असू शकते, पण जे विद्यार्थी @mpsc_office वर विश्वास ठेवून मेहनत घेतात, त्यांच्यासाठी हा मानसिक धक्का आहे. अनेक विद्यार्थ्यांशी बोलतांना असे जाणवत आहे, की त्यांना अजून देखील असे होऊ शकते, यावर विश्वास बसत नाहिये...
कालपासून प्रामाणिक स्पर्धा परीक्षार्थींमध्ये सुतक पडल्यासारखे वातावरण आहे.
स्वतःपेक्षा MPSC वर जास्त विश्वास होता. 0.25 ने नापास झालो तर स्वत: केलेल्या चुकांची जाणीव व्हायची.
परंतु एवढा मोठा विश्वासघात झाल्याने, प्रामाणिक स्पर्धा परीक्षार्थी कधी नव्हे इतका खचलेला दिसत आहे.
"MPSC चा पेपर फुटतो का?" नातेवाईकांच्या या प्रश्नावर आपण अभिमानाने 'नाही' म्हणायचो.
आज डोळ्यांत अश्रू आणि हातात शून्य उरलंय. आई-वडिलांच्या स्वप्नांचा आणि आमच्या अहोरात्र कष्टांचा असा लिलाव होईल वाटलं नव्हतं.
आज विश्वासही मेला अन् आम्हीही चुकीचे ठरलो!💔
#MPSC#Mpscpaperleak
आजपर्यंत आयोगावर कोणीही टीका केली की काही जण स्वतः आयोगाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे येत होते. मात्र औषध निरीक्षक पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हीच मंडळी अत्यंत हताश आणि निराश झालेली दिसत आहेत. त्यांना बसलेला धक्का स्पष्ट जाणवतोय.
कदाचित आयोगातील काही लोकांना याची जाणीव नसेल; पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा केवळ एक सरकारी आयोग नाही��तो महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, मेहनतीचा आणि विश्वासाचा विषय आहे.
या आयोगावर अनेक तरुणांचे वर्षानुवर्षांचे कष्ट, आशा आणि भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकाराची बातमी ही केवळ एक बातमी नसते; ती हजारो-लाखो विद्यार्थ्यांच्या मनावर आघात करणारी घटना असते.
MPSC बद्दलचा हा जिव्हाळा शब्दांत व्यक्त करता येत नाही… तो फक्त अनुभवता येतो.
म्हणूनच अपेक्षा एकच—
��िद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि कठोर कारवाई.
#MPSC #MPSCStudents #PaperLeak #Transparency #StudentsVoice
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर��धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अभिनंदन!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच विद्यार्थीहिताला प्राधान्य देत घेतलेले निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहेत. नुकतीच झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल 25 दिवसांच्या आत जाहीर करून आयोगाने वेगवान आणि कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. UPSC च्या धर्तीवर जलद निकाल जाहीर करण्याचा हा निर्णय स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.
यासोबतच, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नागरी सेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय तसेच पूर्व परीक्षा वर्षातून 2-3 वेळा घेऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याच्या 2-3 संधी उपलब्ध कर���न देण्याचा निर्णय हे देखील स्वागतार्ह पाऊल आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेली अनेक दशके आपली ��ुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत विद्यार्थीकेंद्रित, वेगवान आणि सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका निश्चितच अभिनंदनीय आहे.याबद्दल आयोगाचे अध्यक्ष , सर्व सदस्य, सचिव आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@maratha_marathi मारहाण करणाऱ्या पोरांवर अल्पवायीन आहेत म्हणून अजिबात दयामाया दाखवू नये. विकृत आहेत, यांना मोकळे सोडले तर ज��व घेतील एखाद्याचा. या हॉस्टेलच्या व्यवस्थापनावर पण कडक कारवाई झाली पाहिजे
@KOLHAPUR_POLICE, @maha_scpcr, @NCPCR_