आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. आज पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले. विठूमाऊलीच्या भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्याचबरोबर जपलेली अनुकरणीय शिस्त पाहून मन प्रसन्न झाले.
#Maharashtra #Pune #Ashadhiwari
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे... 🙏
नाशिकच्या श्रेयांका कुलकर्णी या चिमुकलीने अवघ्या 5 मिनिटे 2 सेकंदांत संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचे पठण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आज तिच्यासोबत रामरक्षा पठण करण्याचा आनंद लाभला. इतक्या लहान वयात संस्कार, संस��कृतवरील प्रभुत्व आणि भारतीय संस्कृतीप्रती असलेली तिची निष्ठा प्रेरणादायी आहे. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तिच्यावर सदैव राहो.
#Maharashtra #Mumbai #IndianCulture
माता रामो मत्पिता रामचन्द्र:। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ 🚩
🔸मुख्यमंत्री ��ेवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 'अथ श्रीराम चरित - प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा नृत्यमय आविष्कार' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी 'अथ श्रीराम चरित - प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा नृत्यमय आविष्कार' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕠 5.35pm | 26-3-2026📍Ram Nagar, Nagpur | संध्या. ५.३५ वा. | २६-३-२०२६📍रामनगर, नागपूर.
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule
#Maharashtra #DevendraFadnavis #RamNavami
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति ।। 🚩
🛕 प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आज रामनगर, नागपूर येथील श्रीराम अध्यात्म मंदिर येथे प्रभू श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले आणि सर्वांना सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य प्राप्त होवो, अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना केली.
#Maharashtra #RamNavami #रामनवमी
25$ Giveaway
Retweet & Tag 2 friends
Show love like/com if you want: https://t.co/FAsWBAKNcw (proof of watching)
That's it. Rolling in 48h
Claim bonus on #roobet#crypto#casino : https://t.co/OCtpI04UZd
💰 $50 FREE BONUS 💰
Sign up under code 'Donde' and receive $50! 💸 https://t.co/1xbSC0fQ0Y
Need help? Join the Discord & open a ticket 👉
https://t.co/80XUDBZSED
🔥 DONDEBONUSES $250 GIVEAWAY 🔥
1. RT + FOLLOW + TAG 2 FRIENDS
2. Sign Up With Code 'Donde' On Stake! 📎 https://t.co/1xbSC0fQ0Y
3. SUB + LIKE + COMMENT On New YT VIDEO: https://t.co/xNk1gKfBfa
4. Comment Proof of Everything Below
Rolling 5 Winners in 24h hours from now!⏰
#giveaway #casinorewards #stake
नाद करती काय 🔥🔥🔥.
हातभर लिहून माफीनामा जाहीर करायला लावला आहे,भक्तांचा नाद करायचा नाही. तरी पण भाजपा भक्त सुट्टी देत नसतात लिहून घ्या.
आणि देवेंद्र फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको नाही"
असं पूजा जाधव बोलल्या होत्या हे लक्षात असू द्या.
@Dev_Fadnavis साहेब बघा जरा काय होत आहे.
अयोध्या जी की पावन धरा पर आज रामलला की प्राण-प्रतिष्ठा की द्वितीय वर्षगांठ मनाई जा रही है। ये वर्षगांठ हमारी आस्था और संस्कारों का एक दिव्य उत्सव है। इस पावन-पुनीत अवसर पर देश-विदेश के सभी रामभक्तों की ओर से प्रभु श्री राम के चरणों में मेरा कोट��-कोटि नमन और वंदन! समस्त देशवासियों को मेरी अनंत शुभकामनाएं।
Hey @Flipkart,@flipkartsupport really disappointed! 😞 Don't sell any product from your mobile app or web Product details on the app are not updated correctly and the order is delayed without any proper update. Please look into this urgently. #Flipkart#CustomerService#Delay