Redevelopment.
@MehulThakkar_
Under UDPCR 2020 section - 33/7A heritage tenant's from 1969 to 1996 are protected tenants , but why are they cheated, the issue needs awareness.
@TMCaTweetAway@ThaneCollector@ThaneCityPolice ठाणे हद्दीत पाथरस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना चालणे कठीण झाले आहे, अलीकडेच मा. सर्वोच न्यायालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त सार्वजनिक स्वरूपात प्रसिद्ध झाले आहे ,तरी आपण स्वतः व्यापक जनहितार्थ दखल घ्यावी.
@TMCaTweetAway दिनांक:-३१.०३.२०१८ चे #आदेश, मुदा क्र:- ०६ अनुसरून ठामपा, ठाणे, क्षेत्रात किती सहकारी गृह निर्माण संस्थान त्यांच्या आवारातील संरक्षण करण्यासाठी आपण लेखी कळविले आहे वृत्त पत्रात जाहिरात प्रकाशित केली आहे, तसेच त्यानुसार अंमलबजावणी झाली किंवा कसे त्याची खात्री केली.
@TMCaTweetAway दिनांक:-३१.०३.२०१८ चे #आदेश, मुदा क्र:- ०६ अनुसरून ठामपा, ठाणे, क्षेत्रात किती सहकारी गृह निर्माण संस्थान त्यांच्या आवारातील संरक्षण करण्यासाठी आपण लेखी कळविले आहे वृत्त पत्रात जाहिरात प्रकाशित केली आहे, तसेच त्यानुसार अंमलबजावणी झाली किंवा कसे त्याची खात्री केली.
@mpcb_official are you in any plans to check RMC concrete plants operations in thane city & their violation or just going on giving CTO & CTE #online without verification, pls update.
@TMCaTweetAway
मुख्य बाजारपेठेत फेरीवाल्यांचा अतिक्रमण वाढत चालल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी दुकानं मांडल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा उरलेली नाही.
कृपया दखल घ्यावी
https://t.co/SsszgzSqwH
@mybmc@AshwiniBhide .
नमस्कार मॅडम.
आज सार्वजनिक स्वरूपात प्रसिद्ध झालेली बातमी ,वृत्त वाचले ते खालील प्रमाणे आहे.
https://t.co/3l3ahiVYEm
आपणास शुद्ध अंतकरणाने व्यापक जाणीतार्थी विनंती करण्यात येत आहे की आपण कृपया या प्रकरणी स्वतः लक्ष घालावे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#BombayHighCourt issues a bailable warrant against the Municipal Commissioner of Thane Municipal Corporation for failing to file any reply in a matter pertaining to non-payment of retiral benefits to a Librarian.
#BombayHighCourt#BailableWarrant