बहुत दुखद और निंदनीय घटना है। भगवान बुद्ध की कथा या किसी भी समुदाय का शांतिपूर्ण धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम किसी को भी रोकने का अधिकार नहीं है। पंडाल उखाड़ना या महापुरुषों की तस्वरें/मूर्तियाँ तोड़ना बिल्कुल अस्वीकार्य है। विधायक ने शुभारंभ किया था, फिर भी प्रशासन और पुलिस चुप हैं — ये लाचारी नहीं, जवाबदेही की कमी है। UP पुलिस और बुदौन प्रशासन को तुरंत संज्ञान लेकर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करनी चाहिए, चाहे वे किसी भी जाति या समुदाय के हों।जातिवाद, मनुवाद या किसी भी रूप में हिंसा और तोड़-फोड़ से ऊपर उठकर हमें संविधान और कानून का राज कायम करना चाहिए। शांति, सद्भाव और बौद्ध सिद्धांतों (करुणा + समता) की ही जीत होनी चाहिए।
@Uppolice@dgpup
जलसंधारण विभाग भरती
🎯TCS कंपनीच्या विभागीय प्रमुख & इतर 2 कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रव्यवस्थापकास अटक
🎯 25 लाखाचा भाव, 11 जणांना अटक, प्रकरणाची व्याप्ती यापेक्षा मोठी.
🎯 एवढं उघड होऊनही जर TCS कंपनीस जाब विचारायचाच नसेल, तर क्लिनचीट देऊन मोकळे तरी व्हा.
@mieknathshinde
@Krunal4751 घरी बसून आपण फक्त खोक्याची गोष्ट करणार. पेपरला बातमी आली म्हणजे हे सर्व पेपर वाल्याने बाहेर काढल अस म्हणायचे आहे का आपल्याला. पुरावे दिल्या शिवाय यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत का. आपल्याला करायचे तर काही नाही आणि जे करताय त्याचे पाय ओढायचे जुनीच सवय आहे आपल्याला🙏
गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांचे लाखो रुपये यावेळीही शासनाकडे आहेत, भरती रखडून ठेवायची आणि नंतर रद्दच करायची असा शासनाचा कल दिसून आला आहे. म्हणून ग्रामविकास विभागाला विनंती आहे #आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक तत्काळ जाहीर करा.
@girishdmahajan@Dev_Fadnavis@PuneZp@VijayWadettiwar@supriya_sule .