@CPMumbai@mybmc@RailMinIndia@RailwaySeva@MTPHereToHelp मस्जिद बंदर YM Road Railway Bridge येथे दोन पूल बंद असल्याने गर्दी वाढली आहे. बेकायदेशीर पार्किंगमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. कृपया पार्किंग हटवून रस्ता मोकळा करावा
@CPMumbai@mybmc@RailMinIndia@RailwaySeva@MTPHereToHelp मस्जिद बंदर YM Road Railway Bridge येथे दोन पूल बंद असल्याने गर्दी वाढली आहे. बेकायदेशीर पार्किंगमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. कृपया पार्किंग हटवून रस्ता मोकळा करावा
अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत...😭
म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही...!
#AjitdadaPawar
‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’ हा फक्त नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे.
#राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी_कुलाबा तालुका*
२/८/२०२५ आज मुंबई विभागीय कार्यालय येथे कुलाबा तालुका उपाध्यक्ष पदी श्री.सत्या मिनिगा व सचिव पदी श्री.इरफान शेख ह्यांची नियुक्ती करण्यात आली.
*नवनियुक्त पदाधिकारी ह्यांना हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा*💐
बारामतीतील कऱ्हा नदीच्या काठी उभारण्यात आलेल्या आणि उर्वरित अन्य काम प्रगतीपथावर असणाऱ्या दशक्रिया विधी घाटाची पाहणी केली. या कामाचं नियोजन पाहणाऱ्या संबंधितांना आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
*६५* *गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५*
१,२,३,४, मे
मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांचे स्वागत करते वेळी मां.महेंद्रदादा पानसरे जिल्हाध्यक्ष व
कुलाबा तालुका अध्यक्ष श्री.किरण शिंदे (माऊली)
कार्यक्रमा मध्ये उपस्थित आदी मान्यवरांसोबत
सचिन माडकर(भाऊ)
This left turn(Musafir Khana) takes vehicles frm L.T.Road to Eastern Freeway via Kazi Sayed St. There is another 1 way coming to L.T. Road from Narsi Natha St. There is always a traffic jam ,due to illegal double parking syndicate. @MTPHereToHelp
Versova, Andheri W: Stalls are open all night during Ramzan Eid—has Versova Police Station given them special permission? If not, why aren’t the police and BMC taking action? During Hindu festivals, shops and eateries are forced shut. These illegal stalls must be shut urgently!
काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.! 🙏💐
शोकाकुल - श्री. सचिन दशरथ माडकर ( भाऊ )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - उपाध्यक्ष कुलाबा तालुका