@rajababu0904 या चुट्या ला म्हणावं इंडियन आर्मी च्या हातात चुकून पण येऊ नको नाहीतर कुठून काय घालतील आणि कुठून काय काढतील याचा याला काही पत्ता लागू देणार नाहीत ते...😂
मोदी मोदी पासून सुरू झालेला प्रवास आता
" चले जाव मोदी " इथे येऊन थांबला आहे ...
राजसाहेब यांचे व्यंगचित्र होते ...
परतीचा पाऊस ...
त्या दिशेने मोदी सत्तेची वाटचाल सुरू झाली आहे ...
@RRPSpeaks भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोसायचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी इमानदारीने काम करत असतील तर त्यांना हटवण्यासाठी आकांडतांडव करण्यात कुठली कसर ठेवायची नाही. हा आहे तुमचा अजेंडा, आणि लोकांना हे कळत नाही अशा भ्रमात असाल तर मनःपूर्वक शुभेच्छा!
@samspeaks19 बरं इराण मध्ये पण starlink चे इंटरनेट सुरू झाले पाहिजे असे सगळ्या so called secular, liberal, leftists, ultra leftists लोकांनी मिळून म्हणायला हवं, म्हणजे कसं भारतात पण लवकर सुरू होईल.
@MeGajananKale घ्या आता हे बोलणार दादागिरी बद्दल!
काय दिवस आलेत देवा तूच यांची बुद्धी ठिकाणावर आणू शकतोस रे...
असो, देवाची काठी आवाज नाही करत, लागती बरोबर अशी की तुम्ही सगळे वठणीवर येणार आणि वण पण नाही वठणार...
@Ni3kale घरात आजी मरणवस्थेत असताना हा dipke तिथं दिल्लीत काय उपटायला गेला होता काय? बरं गेला तर काय देशाच्या हितासाठी गेला होता काय? तिथं दिल्लीत जाऊन याला देश पेटवायचा आहे हे समजत नाही इतकी खुळी आहे का जनता?
तुम्ही असाल chutiye, जनतेला चुत्या समजायचं सोडून द्या, तो तुमचा भ्रम आहे.
अरे हा राहुल गांधी ECI वर आरोप लावून इतकी आंदोलनं करतोय, त्याच सिस्टीम मधून सत्तेत आलेल्या तामिळनाडू चे मुख्यमंत्री विजय जोसेफ सोबत सत्ता उपभोगत आहे.
अरे दम असेल तर द्या ना राजीनामे आणि या रस्त्यावर...
@Shu_bhamm आत्ता जी चर्चा सुरू आहे तोच नियम जगभरात लागू होत आहे ना, की स्थलांतर करून जनजीवन व्यवस्थित करण्यासाठी लोक धडपडत आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणी स्थानिकांना कष्ट न करता आयते हवं आहे आणि मग ते स्थलांतरितांचा विरोधात भाषा, प्रांत वगैरे अनेक मुद्द्यावर विरोधात आरडाओरड करतात.
@Shu_bhamm हा मूर्ख आहे का रे? याला कायदा कळतो का? हा म्हणतोय सरकार ने मधी पडू नये, काय करायचंय ते करू द्या, म्हणजे यांना अराजकता माजवायला रानं मोकळं...