दर्जेदार इंग्रजीचे शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी देवू शकतात हा @dvkesarkar साहेबांनी लावलेला जावईशोध आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सरकार बेरोजगारीच्या खाईत लोटत आहे.
@AbhiPawarBJP@RajThackeray@AUThackeray
@deepak kesarkar
@suraj mandhare IAS
@dev fadvnis
@ajit dada pawar
@supriya sule
@rr pawar
@cmo maharashtra
जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी ही काळाची गरज आहे..
@Vishal659320322@RRPSpeaks@PawarSpeaks हो नक्कीच कारण की गोरगरिबांच्या मुलांवरती अन्याय होता कामा नये त्या मुलांना देखील इंग्रजीचे शिक्षण घेण्याचा हक्क कायद्याने दिलेला आहे तरी त्याच्या बाबतीत देखील सकारात्मक विचार करावा
#शिक्षकभरती2022 ही टेट परीक्षेच्या गुणांवरच झाली पाहिजे .
मायबाप सरकारने भेदभाव न करता मराठी शाळेत शिकलेल्या Ded Bed BA MA English TeT TAIT पात्र अभियोग्यताधारकावर अन्याय करू नये .
ही कळकळीची विनंती .
मेरिटने भरती झालीच पाहिजे .
@dvkesarkar@ekikaranmarathi@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks रोहित पवार साहेब आपली दिशाभूल केली जात आहे वास्तव आपण बघा आपली वस्तुस्थिती मान्य करावी ।
उगाचच पराचा कावळा करू नये
शिक्षक भरती राज्यातील विद्यार्थ्यांनासाठी आहे
ना की बेरोजगार ded किंवा bed धारकांना नोकरी मिळावी म्हणून नाही
विद्यार्थी हित पहावे आणि
त्याच्या निर्णयाला स्वागत
@RRPSpeaks सद्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाबद्दलची उत्सुकता किंवा जि.प.शाळेची दुरावस्था पाहता विद्यार्थ्यांची घटक चाललेली संख्या आणि खाजगी इंग्रजी माध्यमांतील अवाढव्य फी लक्षात घेता ही सर्वसामान्य न परवडणारी आहे त्यामुळे हा शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय ठरे
@RahulSunandaDY@RRPSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar @surmayu सद्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाबद्दलची उत्सुकता किंवा जि.प.शाळेची दुरावस्था पाहता विद्यार्थ्यांची घटक चाललेली संख्या आणि खाजगी इंग्रजी माध्यमांतील अवाढव्य फी लक्षात घेता ही सर्वसामान्य न परवडणारी आहे त्यामुळे हा शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय
@RRPSpeaks KVS, NVS मध्ये ज्या प्रकारे परीक्षा घेऊन नंतर गुणवत्तेनुसार भरती केली जाते
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात व्हायला हवे. आता परीक्षा झाल्यावर माध्यमाची अट घालून काय उपयोग नाही. सांगितलं असतं तर govt d Ed b Ed college मध्ये शिकण्यासाठी धडपड केली नसती. खाजगी eng मध्ये DED/BED शिकलो असतो.