@AUThackeray आज इथे आपली सभा आहे, म्हणून इथल्या गाड्या हटविण्यात आल्या. इतर दिवशी एवढ्या गाड्या असतात, की दुर्दैवाने एखाद्या इमारतीत आग वगैरे लागली तर अग्निशमन दलाची गाडीदेखील आत शिरू शकणार नाही. @mybmc@mybmcWardS यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, भांडुपला एक अधिकृत वाहनतळ उभारा.
@anilshidore@AshwiniBhide आधी नामानिराळे राहुन आपण समस्या निर्माण करायची
मग ती समस्या जगजाहीर करायची
मग ती समस्या स्वतः सोडवायची
हे काही राजनीतीला नवीन नाही
@ChDadaPatil प्रथम मुंबई ते कोकण टोलमाफी करीता धन्यवाद. पूरग्रस्थ जनतेला मदत पोहोचवण्यासाठी पण मदत होईल. एक प्रश्न..
आम्हाला स्टिकरची आवश्यकता आहे का? की टोलवरील सर्व संग्रह कियॉस्क बंद असतील?
@ChrisEvans from the beginning to the end I wanted to be like you.
Composed and powerful and always on the true side. Love you you are a peacekeeper and a true avenger.
Will follow you till my #endgame
@swapchal@NiteshNRane Now it feels like the ones who did not started are the ones who don't want to start because it's not their tenure :)
Implied will know.