दोन जुलै या दिवसाची नोंद इतिहास नक्की घेईल एकीकडे समृद्धी महामार्गावर अपघातात मृत पावलेल्या मृतांचे सरण बुलढाण्यात नातेवाईकांच्या आर्त किंकाळ्यात जळत होते आणि मुंबईत राजभवनात राजकारणी लोकशाहीचा शिमगा खेळत आगे बढोच्या घोषणा देत शपथविधी उरकत होते......!
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks@Dwalsepatil दोन जुलै या दिवसाची नोंद इतिहास नक्की घेईल एकीकडे समृद्धी महामार्गावर अपघात मृत पावलेल्या मृतांचे सरण बुलढाण्यात नातेवाईकांच्या आर्त किंकाळ्यात जळत होते आणि मुंबईत राजभवनात राजकारणी लोकशाहीचा शिमगा खेळत आगे बढोच्या घोषणा देत शप���विधी उरकत होते......!
ओडिशातील बालासोर जवळ ट्रेन अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होऊ देतहीच ईश्वरचरणी
ही टुकारांची फौज उद्या महाराष्ट्राचा राज्यकारभार करणार आहे. या हिडीस लोकांपैकी कोणीतरी शालेय शिक्षणमंत्री असेल कोणी आरोग्यमंत्री असेल तर कोणी सहकारमंत्री असेल. कर्म एकाच माणसाचं आहे, पण शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला भोगावी लागेल.
राज्यातील राजकारण ��र बघितलं तर एकमेकांची जिरवा जिरवीचे सुरू आहे, मात्र यामध्ये सर्व सामान्य माणसा��ा काय मिळणार, अघोऱ्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, मीडियावाले साहेब मिळालाच वेळ या गलिच्छ राजकारणातून थोडं शेतकऱ्यांकडे पण लक्ष द्या
#मीडियावाले
@abpmajhatv @abpmajhatv
हा भाबडेपणा आहे, Romanticism आहे. तेरा कोटी लोकसंख्या व तीनशे आमदार, सवलतीत घरे व मुलभूत गरजा, संदर्भांची इतकी सरमिसळ योग्य नाही. असा विचार केला तर जगातल्या शेवटच्या माणसाचे प्रश्न संपेपर्यंत काहीच करता येणार नाही आणि माणसांचे प्रश्न कधीच संपणार नाहीत.