माझ्या साक्री मतदारसंघ विकासाच्या प्रयत्नांना मोठ्या भावाप्रमाणे बळ देणारे राज्याचे कुटूंबप्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधनची ऐतिहासिक अशी ओवाळणी एकनाथ शिंदे साहेब यांनी अवघ्या राज्यातील कोट्यवधी महिलांना दिली आहे. येणाऱ्या काळात देखील त्यांचे स्नेह आणि प्रेम राज्यातील आम्हा सर्व भगिनींवर राहणार हा विश्वास आहे...
@mieknathshinde
@ManjulaTGavit@lokmat@lokmat check the information provided for MLA @ManjulaTGavit from her accounts. And your article is todays #HelloDhule. Kind request to please get it confirm before posting from MLA Office Dhule.
आजच्या लोकमत वृत्तपत्राच्या धुळे आवृत्तीत माझ्या फॉलोवर्सविषयी धांदांत खोटी माहिती छापून आली. एका क्लिकवर फॉलोवर समजत असताना देखील लोकमतचा हा आळस माझ्या सोशल मीडिया प्रतिमेस धक्का लावणारा ठरू शकतो. या विषयी लोकमत वृत्तपत्राने लवकरात लवकर स्पष्टीकरण सादर करावे...
@lokmat@InfoDhule
दिनांक 19/11/2023 रोजी साक्री तालुक्याच्या लाडक्या आणि लोकप्रिय आमदार मा. मंजुळाताई गावित यांनी आपल्या तालुक्यातील सरपंच, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, बूथप्रमुख, शिवधूत यांच्यासोबत दिवाळी साजरा केली. यावेळेस महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडून सर्व कार्यकर्ते आणि बूथप्रमुख यांना दिवाळी निमित्त स्नेह भेट देण्यात आली.
@mieknathshinde@DrSEShinde@CMOMaharashtra@dadajibhuse@ShivSenaSampark@InfoDhule@Dmc_dhule
#Diwali2023 #Dhule #Sakri #Pimpalner
माझ्या लंडन दौर्याचा खर्च कोणी केला ? त्याचे उत्तर सोबत आहे...
२७ सप्टेंबर २३ रोजी ट्रॅव्हल कंपनीला दिलेला धनादेश आणि त्याची पोच पावती सुद्धा आहे.
संपूर्ण दौऱ्यात राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च देखील मी स्वतः केलेला आहे..
पण मी विचारलेल्या २०२२ च्या दावोस दौऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत पण असो आता मी ते विचारणार नाही..जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा संबंधितांनी त्याची उत्तरे द्यावी..माझ्यासाठी हा विषय संपला आहे. महाराष्ट्र २०१९ नंतर उद्योग जगतात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि भविष्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी महायुती सरकार कसोशीने प्रयत्न करणार..
जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची होणारी घालमेल… त्याचवेळी तिथून जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोळंबलेली ही रुग्णवाहिका दिसते, ते थेट गाडीतून उतरुन तिकडे धाव घेतात, क्षणात त्यांना परिस्थितीचा अंदाज येतो… खुद्द मुख्यमंत्रीच या रुग्णाच्या मदतीला धावून जातात अन् आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका रुग्णासाठी देऊन त्याला रुग्णालयाकडे मार्गस्थ करतात… इतकंच नाही तर ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनी करुन या रुग्णावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देतात… वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर खुद्द मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आलेले पाहून रुग्णाचे नातेवाईक देखील गहिवरून गेले, हा प्रसंग आज सायंकाळी चुनाभट्टी-कुर्ला येथील पूलावर घडला…
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भुमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून..... आई, बहीण, पत्नी मुलगी आणि मैत्रीण अशा विविध रूपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणान्या समस्त स्त्री वर्गाला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.... 💐💐💐
बळसाणेचा स्वप्नील झाला आरटीओ !
गुणवत्ता यादीत १३९ क्रमांक, यशाबद्दल अनेकांनी केले कौतुक
महाराष्ट्रात गुणवत्ता यादीत १३९ क्रमांकाने तर अनु. जमाती या संवर्गात चौथ्या क्रमांकाने यश संपादन करून आरटीओ होण्याचा मान पटकावला. #धुळे
मा. ना. श्री. उदय जी सामंत साहेब,मंत्री ( उद्योग ) महाराष्ट्र राज्य, यांचा धुळे जिल्यात स्वागत करतांना मा. सौ. मंजुळाताई गावित, आमदार, साक्री विधानसभा. @samant_uday@manjulatgavit