@Dev_Fadnavis Sir please tumhi All state/ Maharashtra bhar Kay action ghenar te sanga please? Ase ek hoardings nahit… lakho hoardings aahet in Maharashtra, need to take action all over Maharashtra asap. If you take this action then all citizen will be happy
भाजप वगळता कोणताही पक्ष पूर्ण बहुमतासाठी लढत नाही.
बहुमतासाठी 273 जागांची आवश्यकता असून काँग्रेस एकूण 230 जागांवर निवडणूक लढवत आहे. सपा 37, बसपा 37, RJD 20, TMC 42 जागा, उद्धव ठाकरे please विचारूच नका.
म्हणजे कोणीही सरकार स्थापनेसाठी निवडणूक लढवत नाही, तर भाजपला बहुमत मिळू नये यासा��ीच ते निवडणूक लढवत आहेत.
त्यामुळे तुमचं एक मत खूप महत्त्वाचे आहे.
देशातील घराणेशाही मिटवून भारताला प्रगतीच्या एका नव्या वाटेवर आपल्याला घेऊन जायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाहायचे आहे.
हमारे दल से बड़ा हमारा देश है, हमारे दिल से भी बड़ा हमारा देशवासी है!"- पंतप्रधान नरेन्द्र मोदी,
#अबकी_बार_400_पार
@mohol_murlidhar@PMCPune@AjitPawarSpeaks@supriya_sule कोथरूड कचरा डेपो समोर असणाऱ्या रोड वर घाण पाणी आणी कचरा सांडतो आणी तो रोड निसर्डा होतो त्यामुळे बरेच अपघात घडतात . बऱ्याच वेळा प्रशासन आणी नगररसेवक यांना ही गोष्ट निदर्शनात आणली पण काहीच फायदा नाही. आता एका मुलीचा जीव गेला.
@ChDadaPatil Also need to look at how to stop buses, vehicles, taxies stopping in middle of roads due to this only pedestrian crossing road by taking risk. Traficc police should be there to stop this activities on middle of highway. Bavdhan residents like request to you