राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत सोहळा आज संपन्न झाला. यावेळी राज्यपाल @BSKoshyari जी, खा.@PawarSpeaks जी, केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी यांच्या उपस्थितीत पदवीधर स्नातकांना शुभेच्छा देऊन अनुग्रहित करण्यात आले.
@AUThackeray