कृषीपदवीचे सर्व अंतिमसत्र लेखी परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पद्धतीने झाले पाहिजेत.ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला नेटवर्क असेल व त्या त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसेल अश्या ठिकाणी पेपर देतील💯
@dadajibhuse@AgriDiplomaKatt@MPKVRahuri@VNMKV@pdkv_akola#mpkv
कृषी महाविद्यालय वगळता सर्व कॉलेज बंद झाले पणं कृषी विद्यापीठ बाबत निर्णय अद्याप नाही !! कृषी विद्यार्थ्यांचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे जितकं बाकी विद्यार्थ्यांचे आहे !!
निर्णय हा सर्वांना समान हवा
@dadajibhuse@AjitPawarSpeaks@uddhavthackeray#mcaer
साहेब म्हराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत त्याच्यातील तीन कृषी विद्यापीठ ऑनलाईन पेपर घेत आहे. मग दापोली कृषी विद्यापीठ का ऑफलाईन पेपर घेत आहे.साहेब आपण पेपर ऑनलाईन घेण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला द्यावे ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती.
@CMOMaharashtra@dadabhuse
ऑनलाइन काळात झालेले अध्ययन अध्यापनाच्या परीक्षा ऑनलाइन च घेण्यात याव्यात..
सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करा..
शासन निर्णय पायदळी तुडवू नका.
अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.@dadajibhuse#agri_exam_online