एकीकडे GR मध्ये लिहायचं की 2 डोस पूर्ण तेच कॉलेजला या दुसरीकडे विद्यार्थ्यांना Absent असले की स्वतःच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार ठरवायचं ?Gr मध्ये ज्यांना शक्य नाही त्यांना ऑनलाइन शिक्षण देऊ म्हणताआणि नोटीसमध्ये सगळ्यांना कॉलेजला बोलावता?
@dadajibhuse@OfficeofUT@samant_uday
एकीकडे GR मध्ये लिहायचं की 2 डोस पूर्ण तेच कॉलेजला या दुसरीकडे विद्यार्थ्यांना Absent असले की स्वतःच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार ठरवायचं ? Gr मध्ये ज्यांना शक्य नाही त्यांना ऑनलाइन शिक्षण देऊ म्हणता आणि नोटीसमध्ये सगळ्यांना कॉलेजला बोलावता ?
@dadajibhuse#onlineexamfordapoli
This offline would affect the CGPA of dapoli Univ students while other Univ students would score better. It will cause problem at the time of msc admission. #onlineexamfordapoli
ऑनलाइन काळात झालेले अध्ययन अध्यापनाच्या परीक्षा ऑनलाइन च घेण्यात याव्यात..
सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करा..
शासन निर्णय पायदळी तुडवू नका.
अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.@dadajibhuse#agri_exam_online
@MiLOKMAT#onlineexamsfordapolistudents
शिकवलेOnlineतरonlineच परीक्षा हवी जर काonlineशिकवूनofflineपरीक्षा घेत असाल तर विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होईल , इतर सर्व विद्यापीठ ऑनलाईनपद्धतीने परीक्षाघेत आहेत तर फक्त दापोली विद्यापीठच्या विद्यार्थ्यांवर हाअन्याय का असावा?
@dadajibhuse
साहेब म्हराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत त्याच्यातील तीन कृषी विद्यापीठ ऑनलाईन पेपर घेत आहे. मग दापोली कृषी विद्यापीठ का ऑफलाईन पेपर घेत आहे.साहेब आपण पेपर ऑनलाईन घेण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला द्यावे ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती.
@CMOMaharashtra@dadabhuse