आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी घाबरून जाऊ नका.. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो, आवश्यक आहे ते फक्त धाडस...
@samant_uday Sir please switch the education system back to online mode as the situation now a days is very frightening. Most of the students live in the hostel far away from their home and it's of high risk now.🙏
एकीकडे GR मध्ये लिहायचं की 2 डोस पूर्ण तेच कॉलेजला या दुसरीकडे विद्यार्थ्यांना Absent असले की स्वतःच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार ठरवायचं ? Gr मध्ये ज्यांना शक्य नाही त्यांना ऑनलाइन शिक्षण देऊ म्हणता आणि नोटीसमध्ये सगळ्यांना कॉलेजला बोलावता ?
@dadajibhuse#onlineexamfordapoli
ऑनलाइन काळात झालेले अध्ययन अध्यापनाच्या परीक्षा ऑनलाइन च घेण्यात याव्यात..
सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करा..
शासन निर्णय पायदळी तुडवू नका.
अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.@dadajibhuse#agri_exam_online