४. सुप्रीम कोर्टाने सांगितले बिहार च्या SIR प्रक्रियेत ६२ लाख वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करा.
- लवकरच जाहीर करू
५. अनुराग ठाकूर ने निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे त्यांना शपथपत्र मागणार का ?
- नो कमेंट्स #ECI#VoteChori#rahulgandhi#INCMaharashtr
भारतातील चुना आयोग
१. महाराष्ट्रात १ करोड नवीन मतदार ४ महिन्यात कसे वाढले?
- माहीत नाही
२. मतदान केंद्राचे CCTV फुटेज द्या?
- देणार नाही
३. इलेक्ट्रॉनिक मतदार लिस्ट द्या?
- देणार नाही
४. सपा ने दिलेल्या शपथपत्रांवर काय कारवाई केली?
- शपथपत्र दिले नाही
खर्च वाचावे म्हणून पुलाचे काम करता मधून रस्त्याचे काम सुरू झाले. बांधकाम विभागाचे जे कोणी अधिकारी या कामाची पाहणी करत आहेत. त्यांनी कृपया या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. #dharashiv#maharashtra#विकास
फरक स्पष्ट आहे…
धाराशिव जिल्ह्यातील सराटी ते शहापूर या जि परिषद धाराशिव अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम दुय्यम प्रकारचे झाले असून यामधे मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. काम होऊन १ वर्ष ही पूर्ण झाले नसून रस्त्यामधून खडी बाहेर पडत आहे. डांबरचे प्रमाण खूप कमी आहे.
दुय्यम प्रकारचे मटेरियल वापरले आहे. मी केलेल्या तक्रारीमुळे प्रशासनाकडून तात्पुरती खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले. पण या रस्ताचे काम गावच्या वेशीपासून सुरू न करता मधूनच सुरू झाले. कारण रस्ता जिथे सुरुवात होतो त्याठिकाणी जुना पूल आहे त्यावरून नेहमी पाणी वाहत असते.
आज दी ०३/०६/२०२५ रोजी ता तुळजापूर जि धाराशिव येथील सराटी ते शहापूर येथील डांबरी रस्त्याचे काम दुय्यम दर्जाचे झाले असून, खडी बाहेर पडत आहे, डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरले आहे. यामुळे शेतकऱ्यांची येण्या जाण्याचा त्रास होत आहे.👇
यासंदर्भात ग्रामस्थानीं केलेल्या तक्रारीमुळे व मी स्वतः पाठपुरवठा केल्याने आज उपविभाग बांधकाम तुळजापूर चे अभियंते मा पंजाबराव पोळ सर व कर्मचारी प्रत्यक्ष स्थळी येऊन पाहणी केली व त्वरित रस्त्या दुरुस्त करून चांगल्या दर्जाचे काम करण्याचे त्यांच्या विभागाला निर्देश दिले.
संभाजी महाराज हे छातीवर वार करणारे राजे होते. संगमेश्वर येथे लाखो मुघल सैनिक त्यांना पकडण्यासाठी आले होते त्यावेळेस आपल्या विश्वासू मावळ्यासोबत लढले.
#ChhaavaInCinemas#VickyKaushal
संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अशा दहशत पसरविणाऱ्यांच्या नाड्या वेळेत आवळल्या नाही तर महाराष्ट्रा चा बिहार व्हायला वेळ नाही लागणार. #WalmikKarad#SantoshDeshmukh#beed
सुखापेक्षाही दुःखात
काळोख विझवून टाकणारे हात फुलांचे असतात !
मध्यंतरी राहुलने राफेलचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर पेटवला होता. त्या मुद्दयातील हवा पवारसाहेबांच्या एका स्टेटमेंट मूळे निघाली.
अलिकडे अदाणी प्रकरणात ही तसंच काहीसं झालं होतं. (१)