महाराष्ट्र मध्ये एवढं ढोंगी बाबांच चालू असताना @abhaanis आपण @zmarathi वरील तुला जपणार आहे सिरीयल वर कसं काय काही कारवाई करत नाही आहात. @अंधश्रद्धा महाराष्ट्र निर्मूलन समिती #MANS
@RajThackeray जय महाराष्ट्र 🙏
आज च्या निकालातून विचार मंथन करून, मतभेद दूर करून उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे भविष्यात एकत्र आले पाहिजे.
हीच बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असावी!
#ठाकरे ब्रँड🚩
@RajThackeray जय महाराष्ट्र 🙏
आज च्या निकालातून विचार मंथन करून, मतभेद दूर करून उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे भविष्यात एकत्र आले पाहिजे.
हीच बाळासाहेब ठाकरे या���ची इच्छा असावी!
#ठाकरे ब्रँड🚩
महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही.ballot पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर
निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल.
हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही!
लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!
DISCRIMINATION ALERT 🚨
Hi @MumbaiPolice@MahaCyber1
This is Janvi Sarna from Surat. HR recruiter in IT CODE INFOTECH.
In one of her linkedIn post she mentioned a very discriminatory condition
“#Marathi People are not welcome here”.
Please take action.
1/
#StopHatingMarathis
स.का पाटील उद्यान जवळील
महर्षी कर्वे रोड ,चार रस्त्यात गतिरोधक ख़राब झाले आहेत तरी तात्काळ बदलावेत कारण नजिकच्या शाळेतील मुले तसेच तेथील रहिवाशी उद्यानात जाणारे येणारे लोक याना रस्ता ओलांडताना जीवाला धोका होऊ शकतो. तात्काळ नविन गतिरोधक बसवावे नम्रतेची विनंती 🙏🏻
Challenge to the illegal cm:
After sending away the employment- creation industries to the neighbouring favourite state, atleast keep the MTHL Toll Free.
Today the cabinet might take a decision on Toll for MTHL.
Why is it that Maharashtra pays… pays taxes, pays toll, pays for their dirty politics… and their favourite state, our neighbour, is forced to accept the industries and investment even when it isn’t ready for it?
Btw, has the MTHL, Digha Railway Station and Uran Line inauguration date been announced formally yet?
भारताच्या पंतप्रधान ने शेवटची पत्रकार परिषद 10 वर्षां��ूर्वी घेतली होती.
आणि ती घेतली होती सरदार Dr मनमोहन सिंग यांनी.
पत्रकार परिषद घेण्यासाठी तेवढी हिंमत आणि ज्ञान असावं लागत.
तेव्हा मीडिया प्रश्न विचारायचा, आज हाच मीडिया चापलुसी करतोय.
https://t.co/4U62oOcw4s
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज शिवसेना दिंडोशी विधानसभेतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दहावी परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संचाचे उदघाटन केले.
दिंडोशी विधानसभेतील व गोरेगाव पूर्व मधील सुमारे ३५०० विद्यार्थ्यांना या सराव प्रश्नपत्रिका संचाचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत साहेब,शिवसेना नेते सुनील प्रभु जी शिवसेना सच��व मिलिंद नार्वेकर शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर,युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभु उपस्थित होते
@prabhu_suneel