@MPLodha@RaviDadaChavan@mieknathshinde@DrSEShinde@rajupatilmanase
पलावा कासा रियो एक हरा भरा शहर बनाया था लोधा ने लेकिन आज इसकी दशा देखो राजनैतिक प्रतिस्पर्धा के कारण आज इसकी दुर्दशा देखिए।
आप सभी से अनुरोध है आप सब इस क्षेत्र के प्रतिनिधि है आप इस शहर को बचा लीजिए।
डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे गांधी प्रेम …….!
सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट ३०००/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट ५०००/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे.सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज विमानासेवा सुरू झाली. खरंतर हे विमानतळ ही काळाची गरज आहे व याचा अनेक प्रवाश्यांना फायदा तर होईलच परंतु याचसोबत अनेक नोकऱ्या,उद्योग धंदे निर्माण होतील यात शंकाच नाही. परंतु ज्या भूमिपुत्रांच्या जमिनींवर ही शहरं वसली आहेत त्यांच्या अस्मितेचे काय ? अस्मिता संपली की अस्तित्व संपायला वेळ लागत नाही ! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची आम्ही भूमीपुत्रांनी केलेली मागणी ही आमच्या अस्मिता व अस्तित्वाची लढाई आहे. राज्याकडून दोन्ही सभागृहात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील साहेब यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव केंद्राकडे गेली ३/४ वर्ष धुळ खात का पडला आहे ? भाजपाचा एकंदरीतच ‘मुह मे राम,बगल मे छुरी’ प्रकारच्या राजकारणाचा हा अजून एक नवीन उदाहरण तर ठरणार नाही ना ? माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की हीच योग्य वेळ आहे या लबाड राजकारण्यांना त्यांची जागा दाखवायची.आपण सर्वांनी एक होऊन आपल्याला गृहीत धरणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना आपली ताकद एकदा दाखवूच या ! येऊ घातलेल्या निवडणूकीत सर्वांनी एक होऊन यांना एकदाच धडा शिकवला तर पुन्हा पुन्हा आपल्याला गृहीत धरायची ‘कोणाचीच’ हिम्मत होणार नाही.
जय दिबा !
#महाराष्ट्र#प्रथम 🚩🚩🚩🚩🚩
आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
श्री.देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं गडचिरोलीच्या नक्षलवादाविषयीचे ……नक्षलवाद हा संपूर्ण समाप्तीच्या दिशेने चाललाय यासाठी महाराष्ट्र सरकारचे खूप खूप अभिनंदन 💐👍पण हे भाषण ऐकताना त्यांनी बऱ्याच गोष्टी चांगल्या तऱ्हेने लोकांन पर्यंत पोहचवल्या …
त्यांनी प्रकर्षाने सांगितलं….त्यांच्या विधानामध्ये सत्यता होती त्यांनी सांगितलं की गडचिरोलीमध्ये….
“पहिलं जे प्राधान्य दिलं जाईल (नोकरी आणि इतर सरकारी सेवा ) हे स्थानिक भूमिपुत्रांना दिले जाईल,त्यांना त्यांचा हक्क हा मिळेलच… 95% नोकरी आणि व्यवसाय,रोजगार हे तेथील स्थानिक जनतेसाठी उपलब्ध केले जातीलच”
आणि या विषयावर ते ठाम बोलले….
हीच विनती सरकारला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आहे….
“की असेच गडचिरोली सारखेच जे महाराष्ट्रात सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना त्या जिल्ह्यातील शहरांना सम भावनेतून,विचारातून बघून त्यासाठी कडक पाऊल उचलाव आणि प्रत्येक गावातील शहरातील जिल्ह्यातील स्थानिकांना सुद्धा त्यांचा हक्क मिळऊन द्यावा ..”
आणि महाराष्ट्रातील स्थानिकांना त्यांचा हक्क हा निरंतर त्यांना मिळत राहावा….
परत एकदा महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन 💐🙏
@Dev_Fadnavis@RajThackeray@OfficeofUT@AUThackeray@AUThackeray@uddhavthackeray@AmitThackerays@rajupatilmanase@ektapratishthan@Palavians
Good evening All,
The U-14 Girls Maharashtra team secured the Runners-up position in the National Cricket Tournament held at Gorakhpur, Uttar Pradesh. Due to heavy rains, the final match could not be played, and the winner was decided through a Ball Out system……
From Casa Rio- Palava Miss.Adi Sachin Kondalkar
Miss.Jivika Magar
Thank you.
@Palavians@ektapratishthan@rajupatilmanase
एक तेरा नाम है साचा 🇮🇳
मन में लिया रे बाचा 🇮🇳
बस नाम तेरा माँ हो 🇮🇳
एक पहचान मेरी तू ही 🇮🇳
जींद जान मेरी तू ही 🇮🇳
जहाँ मेरा माँ हो 🇮🇳
७९ व्या स्वतंत्र दिना निमित्त तुम्हा
सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा 🇮🇳 ❤️💐💐💐💐
@ektapratishthan@highlight@Palavians#HappyIndependenceDay #india #bharat #hindustan
विनंती आहे वीडियो पूर्ण बघा आणि विचार नक्की करा …..एक महाराष्ट्रीयन म्हणून जबाबदारी घेण्यास पुढे या….. विषय समजून घ्या आपण कुठे पाठी पडतो आणि का पाठी पडतो “खेकडा नावाच्या संस्कृती”पासून मुक्त होण्याची हीच वेळ आहे…. राहिला प्रश्न इतर अमराठी बांधवांचा…तुमच्या कडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे एकत्र राहून कसे विषम परिस्थितीत जबाबदारी घेऊन पुढे जाता येत… आणि आम्ही आमच्या (बापाच्या) महाराजांच्या राज्यात राहून जबाबदारी पासून दूर राहत आहोत…… माफ करा मित्रांनो जर एखादी गोष्ट लागली असेल तर 🙏
@Dev_Fadnavis@rajupatilmanase@AUThackeray@ShivsenaUBTComm@RajThackeray@OfficeofUT@supriya_sule@Awhadspeaks@anjali_damania@abpmajhatv@TV9Marathi
कासा रिओ फेडरेशन चुनाव पर न्यायालय की नजर; 3 अगस्त को मतदान???
ठाणे | 30 जुलाई 2025
कासा रिओ और कासा गोल्ड को-ऑप. हाउसिंग सोसाइटी के सदस्य श्री पाटील द्वारा दायर याचिका पर ठाणे स्थित सहकारी न्यायालय ने चुनाव प्रक्रिया में गंभीर अपारदर्शिता को लेकर संज्ञान लिया है। वाद क्रमांक CCT/159/2025 के तहत अगली सुनवाई 1 अगस्त 2025 को होगी।
श्री पाटील ने आरोप लगाया है कि फेडरेशन की चुनाव प्रक्रिया में सदस्यों को समय पर जानकारी नहीं दी गई, प्रतिनिधियों की सूची उचित तरीके से प्रकाशित नहीं हुई और संपूर्ण चुनाव प्रक्रिया पारदर्शिता से रहित है।
*एक गंभीर मुद्दा यह है कि कुल 39 प्रतिनिधि सदस्यों में से 21 सदस्यों की मैनेजिंग कमिटी गठित करने का प्रस्ताव रखा गया है, जो स्पष्ट रूप से महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 और मॉडल उपविधियों के खिलाफ है। कानून के अनुसार, मैनेजिंग कमिटी के सदस्यों की संख्या समग्र जनरल बॉडी की तुलना में सीमित होनी चाहिए। ऐसे में इस प्रक्रिया की कानूनी वैधता पर सवाल खड़े हुए हैं।*
📌 चुनाव तिथि: 3 अगस्त 2025
📌 अगली सुनवाई: 1 अगस्त 2025
📌 वाद क्रमांक: CCT/159/2025
न्यायालय ने संबंधित फेडरेशन के पदाधिकारियों, प्रतिनिधियों और संबंधित सोसाइटियों को नोटिस भेजकर चुनाव प्रक्रिया पर स्पष्टीकरण मांगा है।
*रहिवासियों का सवाल: “क्या अन्यायपूर्ण संरचना पर न्यायालय रोक लगाएगा?”*
रहिवासियों ने उम्मीद जताई है कि चुनाव कानूनी, पारदर्शी और सदस्यों के अधिकारों की रक्षा करने वाला होगा। सहकारी संस्था के मूल्यों के अनुसार सभी निर्णय पारदर्शिता और नियमों की सीमाओं के भीतर ही लिए जाने चाहिए।
दिनांक – 30 जुलाई 2025 @Dev_Fadnavis #dictatorship चालू आहे राज्यात कृपया लक्ष द्यावे @rajupatilmanase@AUThackeray@ShivsenaUBTComm@RajThackeray@OfficeofUT@supriya_sule@Awhadspeaks
विरोधी पक्षाने पण ह्याची दखल घ्यावी
@anjali_damania सामाज सेवकाने पण दखल घ्यावी
@abpmajhatv@TV9Marathi वृत वहिनी ह्यांनी पण दखल घ्यावी