जम्मू भागात आर्मी सोबत काही दिवसांचा अभ्यास दौरा पूर्ण करून, ४ फेब्रुवारी २०२० ला साऊथ ब्लॉक, दिल्ली येथे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल एम एम नरवणे सर यांची भेट घेतली. त्याबरोबरच, संरक्षण विषयावर सरांनी सखोल मार्गदर्शन केले! #Thanks@adgpi#म#मराठी#nostalgia (१/२)
Students & faculty of Abasaheb Garware College #Pune interacted with General MM Naravane #COAS.
#COAS emphasised that #IndianArmy is for the people of India. He emphasised that they must uphold truth, ethics & values of #India.
Anantrao Thopate : शरद पवारांचा फोन आला नाही अन् थोपटेंचं सगळं आयुष्यचं बदललं!
#Anantraothopate#Bhorvelhamulshi#sangramthopate#Maharashtrapolitics#anantraothopateexplainer
5 मार्च 1993... संध्याकाळचे जवळपास पाच वाजले होते. पुण्यातील आपल्या घरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन शिक��षणमंत्री अनंतराव थोपटे एका फोनची वाट पाहत बसले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 मार्चला महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता. मुख्यमंत्री स्वतः आपल्या मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगतात, ही परंपरा होती. त्यामुळे त्या दिवशी घरातील प्रत्येक फोनची रिंग वाजली की थोपटेंना वाटायचं... "हा फोन शरद पवारांचा असेल..." पण पुढे जे घडलं ते स्वतः अनंतराव थोपटे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या राजकीय धक्क्यांपैकी एक ठरलं... काल अनंतराव थोपटे यांचं दु:खद निधन झालं त्याच पार्श्वभुमीवर आपण त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींना उजाळा देऊया
All media channels, digital platforms and individuals are advised to refrain from live coverage or real-time reporting of defence operations and movement of security forces. Disclosure of such sensitive or source-based information may jeopardize operational effectiveness and endanger lives. Past incidents like the #KargilWar, 26/11 attacks, and the #Kandahar hijacking underscore the risks of premature reporting. As per clause 6(1)(p) of the Cable Television Networks (Amendment) Rules, 2021, only periodic briefings by designated officials are permitted during anti-terror operations. All stakeholders are urged to exercise vigilance, sensitivity, and responsibility in coverage, upholding the highest standards in the service of the nation. ����🇳
Read more: https://t.co/bHscgUBMEV
#MediaAdvisory #NationalSecurity #MIBIndia #ResponsibleReporting
@rajnathsingh
@DefenceMinIndia
@SethSanjayMP
@HQ_IDS_India
@adgpi
@indiannavy
@IAF_MCC
@PIB_India
"अभिजात" मराठी, पण कुठे? फक्त कागदावर? मुंबईत आलेला हा अनुभव नक्कीच मनाला दुखावणारा होत���... आपली मराठी भाषा नामशेष झाली तरी काही नवल वाटू नये! दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या फिल्म सिटीतील वास्तव बघा!#म #मराठी @ekikaranmarathi @Dev_Fadnavis @mnsadhikrut @JadhavMns
पुण्याच्या या महाशयांना आपल्या लाखमोलाच्या गाडीवर भारताचा झेंडा लावायची लाज वाटते पण अमेरिकेचा झेंडा अभिमानाने मिरवतात, विचारलं तर थेट पुढे निघून जातात. @ekikaranmarathi@MarathiBrain@PuneCityTraffic#मराठी
At Akola Jn , @IRCTCofficial this person is selling all the food items at higher rates even the displayed rates are cheaper. I asked him why he’s selling at higher prices then he said I was not aware about the rates & he is working here since last 22 years. How’s this possible
टीम @thodkyaat च्या सर्व सहकाऱ्यांसोबत बहुप्रतिक्षित पार्टी काल एकदाची झाली. सगळ्यांची एकत्रित भेट होणं तसं अवघड पण यानिमित्ताने सगळे भेटले आणि भन्नाट कार्यक्रम झाला. हा परिवार असाच जोडलेला राहो❤️
#म#मराठी#थोडक्यात
नेहमी ज्या नाश्ता सेंटरवर टी-शर्टवर गेल्यावर मालक बोला भाऊ काय पाहिजे असं विचारतो तिकडेच आज फॉर्मल घालून इन शर्ट करुन गेलो तर बोला साहेब काय ��ेऊ असे त्याच व्यक्तीचे उद्गार होते!
यावरून एवढं लक्षात आलं की कोणी काही म्हणू देत पण आपले कपडे आणि राहणीमानावरुन लोक तुम्हाला जज करतात!
Not a single sign board about speed limit of 70 km/Hr On Jintur- Parbhani Road, and the traffic police charged me for over speeding fine of 2000 rupees? How can I suppose to pay this?? Kindly look into this! My speed was 82 kms/Hr @DGPMaharashtra@Parbhani_Police please help
आज सकाळी माझ्या गाडीला जिंतूर-परभणी रस्त्यावर ओव्हर स्पीडिंगसाठी दंड ठोठावण्यात आला. रस्त्यात कुठेही ७० किमी स्पीड लिमिटचा कोणताही बोर्ड नाही, शिवाय माझी गाडी ८२ किमी स्पीड असताना दंड लावण्यात आला आहे. कृपया या बाबत आपण लक्ष घालावे आणि मदत करावी. @Parbhani_Police@DGPMaharashtra