@OfficeOfDevendra
@CMDMSEDCL
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत ही नम्र विनंती.
# CIDCO Ltd
Sir , we are living in Kharghar Navi Mumbai a FiveStar Smart City and CIDCO is not even supplying bare minimum water. Facing water shortage and buying daily water tankers in this rain also. Kindly intervene,
EECHS
@ CIDCO Ltd @ Vijay Singhal
Sir , we are living in Kharghar Navi Mumbai a FiveStar Smart City and CIDCO is not even supplying bare minimum water. Facing water shortage and buying daily water tankers in this rain also. Kindly intervene,
EECHS
"Give justice to UP Power Employees, don't privatise power sector." Subordinate Engineers Association of Maharashtra strongly protest the arrest warrant of leaders fighting for justice through democratic way".
@myogiadityanath@CMOfficeUP@PMOIndia@RajKSinghIndia
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VijaySinghal72
@mieknathshinde@Devendra_Office@AjitPawarSpeaks@iambadasdanve
महावितरण कंपनीच्या आधीपात्याखालील नवी मुंबई, ठाणे, उरण, पनवेल चा परिसर अदानी इलेक्ट्रिक कंपनीला देण्यास महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा ठाम विरोध.
महाराष्ट्र शासनाने याचा पुनर्विचार करावा .
@AmitShah@RajKSinghIndia@CM_Puducherry@LGov_Puducherry
We strongly support Puducheri power employees strike against privatization.Demand immediate withdrawal of RFC documents. Shall be forced to start nationwide movement against any victimization.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMDMSEDCL गोंदियाचे आ.विनोद आग्रवाल यांनी महावितरण अभियंता राजेश कंगाले वीज वसुली करत असताना यांना शिविगाळ व मारहाण केल्याबद्दल तीव्र निषेध.आरोपी आमदाराना अटक करुन राज्य शासनाने कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे,अन्यथा वीज वसुली राज्यभर बंद करण्यात येईल.