🛑शासनाकडून MPSC उमेदवारांची निराशा !
🔶ए��ीकडे जाहिरातीस तब्बल 10 महिने विलंब,
🔶दुसरीकडे #ASO च्या 55, #STI च्या 209
आणि #PSI च्या 441 पदांचे स्वप्न दाखवून केवळ 216 पदांची जाहिरात काढली आहे.
🔶गट क ची पण तटपुंज्या संख्येची जाहिरात.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MPSC #Combine जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असली तरी अत्यल्प पदांची जाहिरात काढून फडणवीस-शिंदे-पवार सरकारने उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
आधी तर जाहिरातच प्रसिद्ध करत नव्हते, इकडून-तिकडून जाहिरात आली परंतु खूपच कमी पदांची जाहिरात काढल्याने, राज्यातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सत्ताधाऱ्यांना विनंती आहे, जाहिरातीत जास्तीत-जास्त रिक्त पदांचा समावेश करून #जागावाढ करण्यात यावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks@AbhiPawarBJP@Prksh_Ambedkar@mpsc_office
.
Tax Assistant आणि clerk 2023 या दोन्ही परीक्षा एकत्र झाल्या आहेत. Tax चा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी आणखी Clerk चा निकाल लागत नाही. कृपया लवकरात लवकर Clerk चा निकाल घोषित करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.. @mpsc_office@Drsuvarnas
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ज��हिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.

लिपिक निकाल���साठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
.@mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षेला 5 महिने होतायत. आयोगाने उमेदवारांच्या हिताचा निर���णय घेऊन लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करून संगणकीय कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे, ही विनंती.
@Drsuvarnas
#Declare_Clerk_Result
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौश��्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
विषय : लिपीक मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर होण्यास विलंबाबाबत,
महोदया,
निकालाला होणारा उशीर अनाकलनीय
काही तांत्रीक अडचणी असतील तर आयोगाने तसे उमेदवारांना सुचित करावे जेणेकरून उमेदवारांच्या शंका दूर होतील
आज जाहीर करणार?
@mpsc_office
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.