https://t.co/tbjoYHaN9s
माहे जुन २०२३ चे एक दिवस वेतन कपात हा पुर्णता ऐच्छिक विषय आहे.
"आपल्याला जुनी पेन्शन चा मुद्दा सकारात्मक राहून सुद्धा हायलाईट करता येऊ शकतो.सरकारला आपण आरसा दाखवू शकतो..ते ही आपत्तीग्रस्तांप्रती कृतीशील संवेदना जपून..!"
@Dev_Fadnavis@mieknathshinde#OPS
1 जानेवारी 2004 पासून
केंद्रीय कर्मचारी यांची
*पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जूनी पेंशन बंद केली,* यशवंत सिन्हा हे वित्त मंत्री होते.
हि बाब महाराष्ट्र BJP ने ही लक्षात द्यावी..
आणि पेन्शन आता कुणी बंद केली, ते सोडा.
कोण सुरू करणार ते सांगावं.?..
आज सर्वच राजकीय पक्षांनी
1 जानेवारी 2004 पासून
केंद्रीय कर्मचारी यांची
*पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जूनी पेंशन बंद केली,* यशवंत सिन्हा हे वित्त मंत्री होते.
हि बाब महाराष्ट्र BJP ने ही लक्षात द्यावी..
आणि पेन्शन आता कुणी बंद केली, ते सोडा.
कोण सुरू करणार ते सांगावं.?..
आज सर्वच राजकीय पक्षांनी
काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजस्थान आणि छत्तीसगड सारखे राज्य जुनी पेन्शन लागू करतात.तर महाराष्ट्र तर एक प्रगत राज्य आहे.महाराष्टात आज आपल्या पुढाकाराने तयार झालेले पुरोगामी सरकार अस्तित्वात आहे.अशोक गहलोत आणि भुपेश बघेल यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कर्मचारी सुखावला आहे.महाराष्ट आजही प्रतिक्षेत आहे.
मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
कोविड कर्तव्यात मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचं विमाकवच व सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.