@samant_uday परीक्षा शुल्काच्या नावावर विद्यार्थ्यांच्या कष्टाचे शेकडो कोटी रुपये लुटले जात आहेत, विद्यापीठाचा व शासनाचा हा कसला रुबाब म्हणायचा?
विद्यार्थ्यांची पिळवणूक करायची आणि रुबाब गाजवायचा का?
किमान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान तरी करु नका...
@samant_uday बरोबर आहे! विद्यार्थ्यांचे डोळे पण तुमच्या सारखेच आहेत पण डोळे अजूनही तुम्हाला त्यांच्या डोळ्यात दृष्टिकोण दिसत नाही ही चिंतेची बाब आहे. #डबलढोलकी@samant_uday
@samant_uday अरे घंट्याचा दरबार ! विद्यार्थी दरबार भरवा एकदा, म्हणजे बऱ्याच गोष्टी समोर येतील. Social Media वर जेवढं झळकता तेवढं विद्यार्थ्यांमध्ये या अन् मानसिकता समजा जरा. तुम्ही इतके डबल ढोलकी असाल असं कधीच वाटलं नव्हतं पण काय करणार शेवटी राजकारणी... लाजा आणि सद्सदविवेक बुद्धीचा वापर करा🙏🏻
विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे Summer Exam Online पध्दतीने घेऊन ,येणाऱ्या नवीन सत्रापासून Offline Exam चे नियोजन करावे,शेवटच्या 1 महिन्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ का ? @samant_uday@PawarSpeaks@abpmajhatv@BSKoshyari@abp#OnlineExamForAllMaharashtraUniversities
Or All the conducted exams will be re-conduct in offline mode..? Or do other students have to face injustice and discrimination. Please give clarity on this where is the uniformity..? (3/3) @HTDheeraj@diptivsingh@PragattiOberoi8 @Architguptajii @ShoumojitB @YashPune_Mirror
@samant_uday विद्यार्थ्यांना समोरासमोर कधी भेटणार सर ?
जनता दरबारापेक्षा "विद्यार्थी दरबार" भरवा एकदा...
तसंही ५ मी. पेक्षा अधिक वेळ तुम्ही देत नाहीत. इतकं गौण समता तुम्ही आम्हाला. तुमचा तरी काय दोष म्हणा ते ११ आणि तुम्ही १२ वे
तुमच्याकडे अधिकार आहेत म्हणून निर्णय देऊन मोकळे...
@samant_uday मा. उदय सामंत साहेब कुलगुरूंसोबत मीटिंग घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांसोबत एक मीटिंग घ्या.कारण परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायची आहे कुलगुरूंना नाही.आम्ही खरं काय आहे ते सांगू तुम्हाला 🙏🙏