After Mumbai-Bengaluru Highway, Reel-Making by SUV Causes Traffic Jam on Chakan MIDC Highway.
A shocking incident of motorists creating social media reels on a busy highway by deliberately positioning a four-wheeler on the road has surfaced once again in Pimpri-Chinchwad. This is reportedly the second such incident involving a vehicle being used to create a reel, resulting in traffic congestion.
Earlier, on the Mumbai-Bengaluru Highway within the limits of Bawadhan Police Station, a car driver had allegedly stopped his vehicle in the middle of the road to shoot a video of his brand-new car, causing traffic congestion.
Now, a similar incident has been reported from the Chakan MIDC area. A Fortuner driver allegedly positioned the SUV across the highway and made a reel while obstructing traffic.
The driver also reportedly uploaded the video on social media. The incident has raised concerns over road safety and the misuse of busy highways for social media content.
All eyes are now on the Pimpri-Chinchwad Traffic Police and the action they take against the driver for allegedly causing traffic disruption and creating a reel on the highway.
वाह दीदी वाह 😂
दीदी की खूबसूरती देख रहे हो उतना खूबसूरत काम भी करती है दीदी
दीदी शराब तस्करी का काम करती है
दीदी को आज RPF ने पकड़ लिया है
स्वतंत्रता सेनानी की 1st AC से दीदी शराब लेके बिहार जा रही थी
लेकिन बीच में चेकिंग के दौरान दीदी समस्ती पर स्टेशन पे पकड़ा गई है
दीदी अच्छी ग्वालिटी की शराब सप्लायर करती थी एकदम ब्रांडेड
ही बातमी आज कुठे बघितली का?
अमृता फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुपरकार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमुळे उशीर होत असल्याने एक महिला आगतिकपणे विनंती करताना दिसतेय की प्लिज आम्हाला जाऊ द्या, माझ्या घरी इमर्जन्सी आहे. यावरून संतोष पंडीतवर अजून एखादा गुन्हा करता येईल का?
आज हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचा मोर्चा होणार हे देशाला माहीत होतं, पण प्रशासनाला मात्र बहुधा WhatsApp वरही कळलं नसावं! 🫣
राष्ट्रीय माध्यमांवर महाराष्ट्राच्या IT Hub ची इज्जत निघतेय, तरी सरकार निर्लज्जपणे शांत!
सरकार तुम्हीच निवडलंय ना? आता भोगा! 😑
आधी त्याला राहत्या घरातून अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर काढले. नंतर त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्या. मग काल परवा त्याला अटक करून तुरुंगात डांबले. कदाचीत उद्या त्याला देशद्रोही ठरवून गोळ्याही घातल्या जातील. त्याचा गुन्हा एवढाच होता की तो 'चोरा तु नागडा आहेस' हे धाडसाने सांगत होता.
बीबीसी हिंदीचा हा रिपोर्ट सगळ्यांनी बघा.
भाजपने उभा केलेला आणखी एक घोटाळा नेमका कसा चालतो, हे यातून समजेल.
हजारो कोटींची देणगी घेणारे पक्ष, मतं मात्र शेकड्यांत… आणि गरज संपली की पक्षच गायब
हा नेमका काय प्रकार आहे, हे समजून घेण्यासाठी रिपोर्ट नक्की बघा.