After Bangal results, those who gave very provocative reactions during the campaign are likely to get powerful replies. I do agree that language should be sobar.@MahuaMoitra@sayani06@AmitShahOffice@Dev_Fadnavis
मुंबईच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय विषय आलाय
असा मुद्देसूद प्रश्न पत्रकाराने विचारला !
त्यावर उमर खालिदचा आमचा सबंध नाही असे उत्तर द्यायचे तर उद्धव ठाकरे "चाटम चाटम" असे बरळले !
आर हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता ! काय दर्जा आहे की नाही ? 😭
शाळेतल्या पोरासारखे एखाद्याच्या आडनावाचा अपभ्रंश करून वेळ मारून नेत आहे ! 🤣🤣
मुंबईकरांनो एक टोमणाबाई एक नकलाकार अश्या विदूषकांच्या हातात सत्ता दिली तर तुमच्या आयुष्याचा विनोद होईल !
वेळीच सावध व्हा !
मनपा निवडणूकांचा जाहिरनामा घोषणा होऊ लागल्यात. सर्व जण आयत्या वेळी बिळावर पद्धतीने ७०० फूट माफ वगैरे बोलताहेत. पण पालिकेच्या उत्पन्नात भर कशी पडणार ? एवढा खर्च कसा करायचा ह्याचा कोणी विचार करायचा ?@Dev_Fadnavis@ShelarAshish
श्रीमंत पेशवे यांनी स्वतः खाजगी तून बांधलेल्या निवासस्थानी त्यांना त्यांच्या नातेवाईकांना जायलाही तिकीट काढावे लागते पण इतर त्यांनी पराभूत केले दे राजे आपापले महाल राखून आहेत. एक मोठी विटंबना आहे @Dev_Fadnavis
पर्यावरणपूरकतेसह इतिहासाचा गौरव!
भाजपा उत्तर मध्य मुंबईचे माजी महामंत्री संतोष केळकर यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्लेतील वॉर्ड क्र. ८२ मधील कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे अनावरण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेल्या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालेल्या १२ गडकिल्ल्यांपैकी रायगड, पन्हाळा, शिवनेरी आणि प्रतापगड या चार किल्ल्यांची माहिती या कापडी पिशव्यांवरील क्यूआर कोडद्वारे नागरिकांना उपलब्ध होणार आहे. पर्यावरणपूरकतेसह इतिहासाचा गौरव सर्वदूर पोहोचवणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
#AshishShelar
Devendra ji we all are with you. Go by law. Mob pressure will give signals to others too for getting their illegal demand approved by mobilisation of the crowd.@Dev_Fadnavis
50-60 रोज बाद प्रयाग का प्रशासन आज चैन की निंद लेगा. एक सुंदर आयोजन के बाद अभिनंदन करना हमारा काम है. मोदीजी, योगीजी और सभी सहकारी कर्मीयोंका अभिनंदन.
अयोध्या दर्शन र. गये है, रामजी बुलाऐंगे तो हो जाएगा.@myogioffice@narendramodi@igrangealld@PrayagrajKumbh
प्रयाग में १५ किलोमीटर पहेले सभी रस्ते बंद कर रखे है. नियंत्रण रखने के लिये जरूरी है. लेकीन आपसे निवेदन है की अवरोध से संगम तक मोटरसायकल की विधीवत योजना करणे. बहोत लाभदायक है. लोग बहोत चल रहे है.. तक रहे है.@myogiadityanath@PMOIndia
पवार साहेबांचे भाजपा बरोबर जाणे म्हणजे त्यांच्या खासदारकीची खात्री करुन घेतली आहे. प्रस्थापित स्वतः च्या स्वार्थासाठी काही करू शकतात. कार्यकर्ते बघत बसणार...@AbhijitSamant9 @
९ तारखेला मी एक पोस्ट टाकली होती चक्राला परिसरात रस्त्यांची दुरवस्था व त्यामुळे वाहतुकीची समस्या...पण काही कारवाई झाली नाही. चकाला तरूण भारत सोसायटी अंधेरी पूर्व मुंबई ९९. कृपया कारवाई व्हावी @MTPHereToHelp@MumbaiPolice